अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात ऊर्जासंकट येणार का? युद्ध कधी थांबणार?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-03
Просмотров: 9639
Описание:
भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष पश्चिम आशियाकडे लागलंय. याचं कारण म्हणजे इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण हा जो संघर्ष उभा राहिला आहे. या संघर्षाने आखाती देशांनाही वेढलं आहे. कतार, बहारीन, सौदी अरेबिया या भागांतील अमेरिकेच्या तळांवरही इराणनं प्रतिहल्ले केले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते खामेने मारले गेले आणि आता जगभरात त्यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात ऊर्जासंकट येणार का? युद्ध कधी थांबणार?
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: