India vs Namibia : टीम इंडियाची दणदणीत कामगिरी; वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय | Sunandan Lele
Загружено: 2026-02-12
Просмотров: 128
Описание:
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण – तिन्ही आघाड्यांवर भारताने जबरदस्त खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलं. Hardik Pandya आणि Ishan Kishan च्या धडाक्यानंतर Varun Chakravarthy च्या गोलंदाजीसमोर नामिबियाने नांगी टाकली.
#sunandanlele #t20worldcup #teamindia #indvsnam #sakalsports #ishankishan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: