T20 World Cup 2026: INDIA VS SOUTH AFRICA चिंता समोरच्या संघाची वाटते | Sunandan Lele | Sakal sports
Загружено: 2026-02-21
Просмотров: 14614
Описание:
#INDvsSA #icct20worldcup2026 #t20worldcup #SunandanLele #sakalsports
अभिषेक शर्माच्या बॅटमधून अजून धावांची बरसात झाली नाही याची तुम्हांला चिंता आहे मला तर चिंता समोरच्या संघांची वाटते. ती अशासाठी की अगोदर जास्त धावा न केलेला अभिषेक नेमका आपल्या विरुद्ध फटाक्यासारखा फुटेल याची चिंता समोरच्या संघांना असणार. भारतीय संघ अभिषेक मागे ठामपणे उभा आहे इतकेच मी सांगतो, सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेसमोरच्या सामन्याबद्दल बोलताना म्हणाला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: