Best MISAL PAV in KARAD city l साई मार्तंड मिसळ l SAI MARTAND MISAL (KARAD)
Автор: TRAVEL & FOOD with BUNNY
Загружено: 2021-12-31
Просмотров: 5549
Описание:
महाराष्ट्रामध्ये मिसळ पाव ही प्रसिद्ध नाश्ता पैकी एक आहे.कदाचित मिसळ ही अशी एकचं गोष्ट असावी जी आपण breakfast (न्याहारी), launch (दुपारचे जेवण) आणि Dinner (रात्रीचे जेवण) अशा तिन्ही वेळी खाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये मिसळ पाव चे इतके प्रकार आहेत की ते आपण सहजरित्या मोजूही शकत नाही. जसे की कोल्हापुरी मिसळ, सोलापुरी मिसळ, पुणेरी मिसळ आणि अन्य प्रकार. सर्व शहरातील वेगळेपणा नुसार तेथील मिसळीची चवही वेगळीच. मजेशीर गोष्ट ही आहे की या मिसळीच्या यादीमध्ये कराड हे शहर ही मागे राहिले नाही. करडमधील साई मार्तंड मिसळ हे कराड मधील TOP 5 (सर्वोत्तम ५) मिसळ Joints पैकी एक आहे. याठिकाणी ५०₹ पासून 149₹ पर्यंत मिसळ पावचे इतके प्रकार आहेत की आपले "पोट भरेल पण मन भरणार नाही" आणि याच वाक्याचा उलगडा करण्यासाठी आज आपण आलो आहोत कराडच्या साई मार्तंड मिसळ मध्ये.
⚠️पत्ता⚠️ : "साई मार्तंड मिसळ", भेदा चौक, ता. कराड,जि. सातारा.
Dishes you must try :
फक्त मिसळ ५०₹
मिसळ पाव ६०₹
मार्तंड स्पे. मिसळ ९९₹
मार्तंड स्पे. चीज मिसळ १२९₹
मार्तंड स्पे. बटर फ्राय मि. १४९₹
मार्तंड स्पे. वडा उसळ ९९₹
Camera : Iphone11 Pro
Mic : Lavalier Microphone
Tripod : Joby Gorillapod
For COLLABORATION :
📩Mail me : [email protected]
Follow me on Instagram :
/ travel_and_food_with_bunny
SPECIAL THANKS :
Ganesh Pawar & SAI MARTAND MISAL Team (Karad)
Sai Patil
Prathmesh Patil
Travel Vlog :
वासोटा गडभ्रमंती आणि अकल्पे गाव :
• वासोटा गडभ्रमंती | अकल्पे गाव | Vasota For...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: