बहुमोल जीवन कविता स्वाध्याय | bahumol jivan swadhyay | बहुमोल जीवन इयत्ता सहावी स्वाध्याय | Class 6
Автор: Learn With Fun
Загружено: 2020-12-13
Просмотров: 761247
Описание:
बहुमोल जीवन कविता स्वाध्याय | bahumol jivan swadhyay | बहुमोल जीवन इयत्ता सहावी स्वाध्याय | Class 6
बहुमोल जीवन इयत्ता सहावी स्वाध्याय
बहुमोल जीवनइयत्ता सहावी मराठी स्वाध्याय
bahumol jivan
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या व्हिडीओ मध्ये बहुमोल जीवन कविता या कवितेखालील स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे.
हा व्हिडीओ सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी पूरक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या व्हिडीओ मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत
प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे?
(आ) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो?
(इ) निराश-अाशा कवीला कोणाबद्दल वाटते?
(ई) सुख-दुःखाची ऊन-सावली म्हणजे काय?
(उ) आयुष्याचा त्याग करू नको असे कवी का म्हणतात?
प्र. २. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) मनासारखे सारे काही घडते का? यासाठी कवी कोणाकोणाची उदाहरणे कवितेतून देतात?
(आ) कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे?
प्र. ३. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
(अ) तुम्ही ठरवलेली गोष्ट घडत नाही तेव्हा तुम्ही काय करता?
(आ) ढग दाटून येतात परंतु पाऊस पडत नाही, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात?
(इ) खूप ऊन लागू लागले, की तुम्ही सावली शोधता. सावलीमध्ये येताच तुम्हांला काय वाटते?
प्र. ४. या कवितेत मनासारखे काही घडते का? असे कवी म्हणतात. आपल्याला मनासारखे घडावे असे नेहमी
वाटते. मनासारखे काय काय घडावे, असे तुम्हांला वाटते? कल्पना करा व लिहा.
(अ) या कवितेत सुखदुःख, ऊनसावली असे विरुद्धार्थी शब्द जोडून आलेले आहेत. असे प्रत्येकी
पाच शब्द लिहा.
(आ) समानार्थी शब्द लिहा.
(अ) लतिका (ई) देह
(आ) धरणी (उ) नभ
खालील धातूंपासून धातुसाधिते तयार करा.
मूळ धातू धातुसाधिते
(१) बोल
(२) कर
(३) धाव
बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला
..................................................
..................................................
l खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा.
(१) मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली.
(२) पालक मुलांसाठी सतत राबत असतात.
(३) गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली.
(४) मला चित्रे रेखाटायला आवडते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#dbahumol_jivan_swadhyay
#Learn_with_fun
#std6th
#state_board
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: