MAT 2 | पुणे जिल्हा निवड चाचणी २०२६ । Live Pune Jilha Nivad Chahcni 2026
Автор: MAHAKHEL KUSTI
Загружено: 2026-02-28
Просмотров: 3372
Описание:
कै.पै.सागरभाऊ कोळेकर यांच्या स्मरणार्थ *
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी
*पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा ( मुळशी मल्लसम्राट किताब २०२६ )
बालगट - २५, २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५१, ५५, ६०.
बालगट जन्मतारीख - १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१५
वरिष्ठ वजन गट - गादी व माती विभाग - ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७
महाराष्ट्र केसरी किताब गट (८६ किलो ते १२५ किलो)
कुस्तीगीरांची वजने शनिवार, दि.२८/२/२०२६ रोजी माध्यमिक विद्यालय महाळुंगे येथे दुपारी ३ ते ६ वेळात होतील.
कुस्त्या रविवार दि.०१/०३/२०२६ रोजी सकाळी ८ वा. चालू होईल.
विजेत्या खेळाडूस हुडी अप्पर व उपविजेत्या खेळाडूस टि शर्ट मिळेल.
निमंत्रक *
पै.समीर काळुराम कोळेकर (पुणे केसरी/राष्ट्रीय खेळाडू)
कै.पै.सागरभाऊ कोळेकर युथ फाऊंडेशन / समस्त ग्रामस्थ महाळुंगे
#महाराष्ट्र_केसरी_२०२६
#पुणे_जिल्हा_निवड_चाचणी
#balewadi
#mahrashtra_kesari
#pune_jilha_nivad_chachni
#mahrashtra_kesari_2026
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: