खास मांसाहारी लोकांसाठी झणझणीत बोंबील मेथीची भाजी करा | सुक्या बोंबीलची चविष्ट मेथीची भाजी
Автор: Gavthi Reshma
Загружено: 2026-02-20
Просмотров: 148
Описание:
खास मांसाहारी लोकांसाठी झणझणीत बोंबील मेथीची भाजी करा | सुक्या बोंबीलची चविष्ट मेथीची भाजी
*नमस्कार भावा बहिणींनो 🙏
आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट बोंबील मेथीची भाजी, सुक्या बोंबीलची मेथीची खमंग भाजी अप्रतिम चव ,ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खूपच छान लागते.
जर तुम्हाला नवनवीनआणि गावरान पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की करून पाहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Subscribe करायला विसरू नका.
#बोंबीलमेथी #BombilMethi #BombilRecipe #MarathiRecipe #FishRecipe #KonkanRecipe #MalvaniRecipe #गावठीरेशमा #HomeCooking #VillageStyleRecipe #बोंबलाचीमेथी #सुकीबोंबीलमेथीरेसिपी #सुक्याबोंबलाचीमेथीघालूनभाजी #भाजीरेसिपि #बोंबील #गावरानपद्धतीचीबोंबीलमेथी
*लागणारे साहित्य...
10 ते 15 सुके बोंबील
सात ते आठ लसणाच्या पाकळ्या
10 ते 15 हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
अर्धा पळी तेल
अर्धा कांदा
मेथीची भाजी
*तुम्ही शोधत असलेले पर्याय इथे उपलब्ध आहेत...
बोंबील मेथी रेसिपी
Bombil Methi Recipe
सुक्या बोंबीलची भाजी
Bombil Bhaji Marathi
कोकणी बोंबील रेसिपी
मालवणी बोंबील मेथी
Dry Bombil Recipe
Fish Bhaji Marathi
गावरान बोंबील रेसिपी
झणझणीत मासे भाजी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: