Engineer Rashid Kashmir Elections पूर्वी तुरुंगातून बाहेर येणार का? | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-09-08
Просмотров: 5304
Описание:
#bbcmarathi #jammukashmir #assemblyelection #engineerrashid #kashmirelection
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अब्दुल राशीद शेख म्हणजेच इंजिनीअर राशीद यांनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. इंजिनीअर राशीद गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्यानं त्यांच्या या विजयाचीही बरीच चर्चा झाली. या विजयाचं श्रेय इंजिनीअर राशीद यांचा मुलगा अबरार राशीद यांना दिलं जात आहे. कारण इंजिनीअर राशीद यांच्या अनुपस्थितीत अबरार यांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, इंजिनीअर राशीद यांचा अवामी इत्तेहाद पक्ष पुन्हा एकदा रिंगणात उतरला आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती कशी आहे? अवामी इत्तेहाद पक्ष कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहे? निवडणुकीनंतर हा पक्ष जम्मू-काश्मीरमध्ये किंगमेकर ठरू शकेल?
या सर्व विषयांवर बीबीसीचे प्रतिनिधी राघवेंद्र राव यांनी अबरार रशीद यांच्याशी चर्चा केली.
कॅमेरा आणि एडिटिंग: अंशुल वर्मा
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: