नारळाच्या पात्यांची झाडू कशी बनवावी? | केरसुणी बांधण्याची कोकणी पद्धत
Автор: SukhMantra
Загружено: 2023-10-15
Просмотров: 43310
Описание:
ह्या व्हिडीओ मध्ये आम्ही केरसुणी अथवा ओल्या हिरकुटांची म्हणजेच नारळाच्या पात्यांची झाडू कशी बांधावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.
या झाडूला कोकणात केरसुणी, हिरांची अथवा हिरकुटाची झाडू, आखुड असल्यास शिरांटा, खराटा, अशी अनेक नावे आहेत.
या झाडूने अंगण व घर साफ करता येते पण मुलांना शिस्तदेखील लावता येते 😂
ओल्या व सुक्या हिरांची/हिरकुटांची झाडू वर्षानुवर्षे महाराष्ट्रात व देशभरात वापरली जाते आणि ही झाडू बांधणे ही एक कोकणी कला आहे. बदलत्या काळानुसार ह्यासारख्या अनेक कला लोप पावत चाललेल्या आहेत त्या जपुन ठेवत आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे त्यामुळे व्हिडीओ पुर्ण पाहुन आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा 🙏🏻
#SwachhBharatMission
#केरसुणी #हिरकुटांचीझाडू #केरकाढणे #कोकण #कोकणातीलशेतकरी #coconuttree #coconuttreebroom #broomfromcoconuttree #howto
______________________________________________________________
In this video we have demonstrated how to make broom from coconut tree leaf. Method shown to make a broom from coconut tree is the same method we use here konkan
______________________________________________________________
हापूस आंब्याचे झाड कसे तयार करावे - How to graft a mango tree?
• हापूस आंब्याचे झाड कसे तयार करावे? | How t...
सुशोभिकरणाची झाडे कशी वाढवावी | How to graft ornamental plants from cutting?
• सुशोभिकरणाची झाडे कशी वाढवावी | How to gra...
केवड्याची कळी बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहितीये? | केवडा माहिती मराठी
• केवड्याची कळी बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहि...
वाघनखीची वेल वाढवा आणि रंगाला करा गुडबाय | How to grow creeping or climbing fig?
• वाघनखीची वेल वाढवा आणि रंगाला करा गुडबाय |...
ह्या गणपतीत बनवा शंखशिंपल्यांचा गणपती | DIY Ganapati | How to make sea shell Ganesh Idol
• ह्या गणपतीत बनवा शंखशिंपल्यांचा गणपती | DI...
_____________________________________________________________
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: