कोकणातील पारंपारिक "हिराची झाडू" (वाडवन) कशी बनवतात?
Автор: Omprasad Gawas
Загружено: 2021-06-30
Просмотров: 15023
Описание:
कोकणात घरातील अथवा बाहेरील केरकचरा काढणे , साफ सफाई करणे तसेच बारीकसारीक वस्तु गोळा करण्याकरिता, खेडेगावात अंगण सारवण्या करीता वापरावयाचे साधन म्हणजे "झाडू ". नारळाच्या
झावळ्यांपासून मिळणाऱ्या हिरांपासून कोकणातील ही पारंपारिक झाडू कशी बनवली जाते ते आज आपण या व्हिडीओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.
तुम्हाला जर झाडू पाहिजे असेल तर Contact
श्री. रामदास गावकर
7666120455
ओटवणे, देऊळवाडी
Follow Me On
Instagram : / om_gws
Facebook :
/ omprasadgawas
Twitter :
/ om_gws
#हिराची_झाडू #वाडवन #कोकण
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: