" सुरत चा प्रसिद्ध इदडा " गुजराती ढोकळा | surat famous idada /white dhokala |
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2024-06-15
Просмотров: 27094
Описание:
साहित्य व प्रमाण
तीन वाट्या तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
एक वाटी पोहे
चार चमचे आंबट दही
चवीपुरते मीठ
एक चमचा आलं मिरची पेस्ट
पाव चमचा खाण्याचा सोडा
एक चमचा साखर
पाव चमचा हिंग
चिमुटभर काळा मिरी पूड
लाल चटणी चे साहित्य
पाच ते सहा लसूण पाकळ्या
दोन चमचे लाल तिखट
चार ते पाच चमचे दही
एक चमचा साखर
पाव चमचा हिंग
अर्ध्या लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
हिरव्या चटणी चे साहित्य
मूठभर कोथिंबीर
10 ते 12 पुदिन्याची पानं
एक ते दोन टेबलस्पून डाळवं
चवीपुरतं मीठ
एक चमचा साखर
तीन-चार चमचे दही
दोन चिमूट हिंग
एक-दोन हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे)
#idada
#whitedhokla
#gujarathidhokla
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#पांढराढोकळा
#इदडा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: