Beed | लग्नाळू मुलांना फसवणाऱ्या टोळीचा धुमाकूळ | Marriage Fraud | Karyarambh Digital
Автор: karyarambh
Загружено: 2025-08-21
Просмотров: 8932
Описание:
बीडमध्ये लग्नाळू मुलांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! नवरीच्या नावाखाली लग्न ठरवून, विश्वास जिंकून शेवटी मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
A shocking marriage scam has been exposed in Beed! A racket that lured prospective grooms with fake wedding promises, gained their trust, and then cheated them and their families of lakhs.
#लग्नाचीफसवणूक
#विवाहस्कॅम
#BeedNews #MarriageFraud #WeddingScam
#MatrimonialFraud #CrimeStory #BreakingNews
#MaharashtraNews #कार्यारंभ #karyarambhnews
#Karyarambhbeed
📢 १० वर्षांच्या प्रिंट माध्यमातील यशानंतर… कार्यारंभ आता डिजिटल माध्यमातून तुमच्यापर्यंत!
📰 महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील –
🗳️ राजकीय
🤝 सामाजिक
🎭 सांस्कृतिक
💰 आर्थिक
🌾 शेती विषयक
🚔 गुन्हेगारी वार्ता
…आता आमचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर असणार आहे!
✅ तथ्यांवर आधारित
✅ सत्याच्या मुळाशी जाणारी
✅ समाजहिताची
✅ फक्त फॅक्ट्स… ठामपणे… मुद्देसूद!
कार्यारंभ केवळ एक चॅनेल नाही –
तो आहे विश्वास… अभ्यास… आणि निर्भीड पत्रकारितेचा आवाज!
🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram
https://www.instagram.com/karyarambh?...
💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...
📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed
⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.
जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.
लग्नाची फसवणूक
विवाह फसवणूक
लग्न घोटाळा
लग्न स्कॅम
नवरी फसवणूक
वर फसवणूक
विवाह घोटाळा
ऑनलाइन लग्न स्कॅम
वडवणी लग्नाची फसवणूक
Marriage Fraud
Wedding Scam
Matrimonial Fraud
Bride Scam
Groom Cheating
Fake Marriage Racket
Marriage Scam India
Matrimonial Scam
Online Marriage Fraud
Wedding Fraud Case
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: