Sahar shaikh vs Jitendra awhad : पुरोगामी आव्हाडांचा मुंब्रा हिरवा झाला | Mumbra | AIMIM |
Автор: MahaMTB
Загружено: 2026-01-20
Просмотров: 42469
Описание:
मुंब्रा विधानसभा जपण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी वाटेल तेवढं लांगुलचालन केलं. म्हणजे सेव गाझाचं टी-शर्ट घातलं. सनातन धर्माने भारत बरबाद केला असं वक्तव्य केलं. प्रभू श्रीराम मांसाहारी होते असंही म्हणाले. हिंदुत्ववादी कार्यकर्ता धारकरी अनंत करमुसे याला बेदम मारहाण केली. एवढं करूनही मुंब्रातल्या मतदारांनी ओवेसींच्या एमआयएम पार्टीला जास्त मतं देऊन जितेंद्र आव्हाडांच्या तुतारीची पिपाणी केली.
#Hypocrisy #PoliticalReality #MumbraTruth #VoteBank #AIMIM #Jitendraawhad #BMC_Election #saharshaikh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: