Yunus Shaikh यांची MIM मध्ये एन्ट्री, Jitendra Awhad यांच्यावर टीका, Mumbra Kalwa ची समीकरणं बदलणार?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-13
Просмотров: 60958
Описание:
#BolBhidu #JitendraAwhad #YunusShaikh
सभेतला व्हिडीओ, एक मुस्लिम नेता तावातावाने बोलत होता, त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या, एका स्थानिक नेत्याबद्दल या मुस्लिम नेत्याने अत्यंत खालच्या पातळीची टीका केली, ही सभा सुरु होती, मुंब्र्यात आणि ज्या नेत्याला आव्हान दिलं जात होतं, ज्या नेत्यावर टीका होत होती, ते नेते जितेंद्र आव्हाड. शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. मुंब्रा-कळवा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला, ते इथले ४ टर्मचे आमदार. पण याच मतदारसंघात, महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी भरसभेत आव्हाडांचा उल्लेख झुटा जितेंदर असा करण्यात आला, तुतारीची मुतारी करु असं आव्हान स्टेजवरुन देण्यात आलं, आव्हान देणारे युनूस शेख, सध्या एमआयएममध्ये असले तरी आव्हाडांचे २३ वर्ष जुने मित्र. आव्हाडांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळण्यामध्ये युनूस शेख यांचा रोल मोठा होता. पण आता तेच उलटल्यामुळं मुस्लिम मतदार आव्हाडांच्या विरोधात जाणार का अशी चर्चा सुरु, आहे. मुंब्य्रात नेमकं काय घडलं ? आव्हाडांनी निवडून आणलेले मुस्लिम नेते आव्हाडांच्या विरोधात का जात आहेत ? यामुळं मुंब्य्रातली राजकीय समीकरणं कशी बदलत आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: