Official Video💔 नको देवा प्रेम आता💔 Nako Deva Prem Aata💔Marathi New sad Song|💔💔💔Part 1
Автор: Bhannat Music
Загружено: 2024-12-21
Просмотров: 14284
Описание:
Official Video || नको देवा प्रेम आता💔 Nako Deva Prem Aata||New Marathi Song|| 💔💔💔
नमस्कार मित्रांनो, भन्नाट म्युझिक तुमच्या साठी घेवुन आलं आहे एक नवकोरं गाणं. " नको देवा प्रेम आता " आशा करतो कि हे गाणं तुम्हला नक्कीच आवडेल. गणं आवडल्यास Like करा शेअर करा आणी चाईनलला Subscribe करायला विसरू नका.आशा करतो की जास्तीत जास्त Share करून आमचं प्रोत्साहन वाढवाल.
धन्यवाद 🙏
भन्नाट म्युझिक
©Bhannat music/ Ambadas bhapkar All rights reserved. Unauthorized reproduction is a violation of applicable laws. In order to avoid copyright infringement, please do not upload this song on your channel without our permission. Enjoy & Stay Connected With Us !
गायक - राज हिवाळे, अनन्या नाईक
गीतकार - अंबादास भापकर
संगीत - राज हिवाळे
ध्वनिमुद्रण - लोकेश खैरे , Bk studio
संगीत संयोजन - राज हिवाळे
वीडियो प्रोडक्शन
टीम केपी लाईव्ह
प्रोड्यूसर
उद्धव केपी सर
अभिनय-
सचिन केपी
अवंतिका शिंदे
अर्पिता शिंदे
रणसिंग गोरख
दादासाहेब मोहारे
बाळासाहेब मोहारे
वीडियो शूटिंग -
आशिष कांडेकर
अक्षय सावंत
एडिटिंग
राम केपी सर
आर्ट
शत्रुघ्न सुंभे
Special Thanks
प्रमोद कांबळे
सचिन ठाकूर
विजय भापकर
मुकुंद कुलांगे
M.S Hossein
समस्त राळेगणकर (म्हसोबा)
Lyrics:
💔💔डाव अर्ध्यावरती का सोडून गेली...💔💔
डाव अर्ध्यावरती का सोडून गेली?
शपथ प्रेमाची आज तोडून का गेली?
ही भेट शेवटची, नाही भेटणे पुन्हा.
प्रेम केलं मी खर हाच माझा ग गुन्हा.....
नको देवा प्रेम आता,
काळजास घाव........!!धृ!!
तिच्या दारी मांडव,
माझे सुने झाले गाव.......
शपथांनचे तोडुन पाश,
मज दिला वनवास......
तिच्या अंगणी सुर सनईचे ,
माझे मोकळे अकाश.......
सांग देवा का दिला हा?
एकटा प्रवास........
नको देवा प्रेम आता,
काळजास घाव........!!धृ!!
तिच्या दारी मांडव,
माझे सुने झाले गाव.......
तिनं वेणीत माळली,
फुलांनची हि बहार......
विझलेरे स्वप्न माझे,
नशिबीअवसेचा अंधार.......
सांगू दुःख कुणाला,
आता उरली ना आस.......
माझ्या पापण्यांत पाणी,
दुःख अबोल अंतरात.....
नको देवा प्रेम आता,
काळजास घाव........!!धृ!!
तिच्या दारी मांडव,
माझे सुने झाले गाव.......
तिच्या तळहाती मेहेंदी,
हळद हसली गालात.......
माझ्या काळजात वणवा,
उरी वेदना अपार..........
मज कळेना मृगजळ,
होता तो आभास......
तिच्या डोई मुंडोवळ्या ,
माझा एकटा प्रवास.......
नको देवा प्रेम आता,
काळजास घाव........!!धृ!!
तिच्या दारी मांडव,
माझे सुने झाले गाव.......
✍अंबादास भापकर
#newmarathisadsong#sadlove#marathisadlove#sadlovestorysong#emotionalmarathisong #emotionalstory#marathinewsadsong#marathi#emotionallovesong #sadmusic #newmarathisadsong #marathisadlove #sadsong#sadlovestory#emotionallovesong#song#sadstatus #marathisaddjsong#marathisadsong #marathisadsong #marathiviral #marathi #song #emotionallovesong #music #love #sad #marathisadlove#indianmusic #newmarathisadsong #nakodevapremaata
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: