नको देवा प्रेमआता||Nako Deva Prem Ata||New Marathi Sad Song|| 💔💔💔
Автор: Bhannat Music
Загружено: 2025-01-09
Просмотров: 155753
Описание:
नको देवा प्रेमआता||Nako Deva Prem Ata||New Marathi Sad Song|| 💔💔💔
नमस्कार मित्रांनो, भन्नाट म्युझिक तुमच्या साठी घेवुन आलं आहे एक नवकोरं गाण. "नको देवा प्रेम आता"आशा करतो कि हे गाण तुम्हला नक्कीच आवडेल. गणं आवडल्यास Like करा शेअर करा आणी चाईनलला Subscribe करायला विसरू नका.आशा करतो की जास्तीत जास्त Share करून आमचं प्रोत्साहन वाढवाल. आणि हो गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
भन्नाट म्युझिक
अंबादास भापकर
©Bhannat music/ Ambadas bhapkar All rights reserved. Unauthorized reproduction is a violation of applicable laws. In order to avoid copyright infringement, please do not upload this song on your channel without our permission. Enjoy & Stay Connected With Us !
गायक - पायल कांबळे
गीतकार - अंबादास भापकर
संगीत - राज हिवाळे
ध्वनिमुद्रण - लोकेश खैरे
संगीत संयोजन - राज हिवाळे
Lyrics:
💔💔नको देवा प्रेम आता💔💔
सुटताना हात तुझा गहिवरली स्पंदने,
तोडू ना शकले मी, या दुनियेतची बंधने.......
खरं माझं प्रेम कसं समजाऊ तुला?
सांंग हृदयाची आग कशी दाखवू तुला?
नको देेवा प्रेम आता काळजास घाव,
जग तुझे खोटे, माझे सुने झाले गाव.........
घुसमट ही श्वासांची,
माझा कंठ दाटला......
नयनात अश्रू मावेना,
उरी वनवा पेटला.........
विरहाची रात्र,
हा अंधार छळतो मला.........
भोग माझ्या नशिबाचा,
कळेल का रे तुला...............
नको देवा प्रेम आता काळजास घाव,
जग तुझे खोटे, माझे सुने झाले गाव.........
क्षणभंगुर तुझी मज,
प्रीत लाभली.......
वेड्या मनाला तुझी,
ओढ लागली......
काय कुणी तुजवर,
जादू केली......
किनाऱ्या जवळून नौका,
दूर दूर गेली.........
नको देवा प्रेम आता काळजास घाव,
जग तुझे खोटे, माझे सुने झाले गाव.........
क्षणो क्षणी होतो,
तुझाच रे भास......
मिटण्या आधी डोळे,
ये एकदा भेटीस..........
सुटले जरी हात,
तुटले ना पाश ...........
सांग कसी चालू,
तुझ्याविना एकटा प्रवास...........
नको देवा प्रेम आता काळजास घाव,
जग तुझे खोटे, माझे सुने झाले गाव.........
✍अंबादास भापकर
• Official Video💔 नको देवा प्रेम आता💔 Nako D...
#marathisadlove
#newmarathisadsong #marathisong #sadsong #newsong #marathisadsong
#sadlovesong
#sadlovestorysong
#sad emotionalmarathisong
#marathinewsadsong
#marathisadlovestory
#emotionallovesong
#marathiviraltrends
#marathiviral
#marathiviralsong
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: