Eka Lagnachi Dusri Goshta | Ep 18 | Part A | Zee Marathi Classics |
Автор: The Kcraft
Загружено: 2024-04-26
Просмотров: 60219
Описание:
सदर भागाविषयी :
छोट्या पडद्यावर २०१२ साली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी 'घना' आणि 'राधा'च्या रूपाने आली आणि अगदी कमी कालावधीत प्रेक्षक त्यांच्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेशी कायमचे जोडले गेले. आज जवळपास १२ वर्षांनंतरही प्रेक्षक या मालिकेची आठवण काढतात हे विशेष ! या निमित्ताने आम्ही मालिकेतील घना (स्वप्नील जोशी)ची लग्नाआधीची बॅचलर्स पार्टी पुन्हा घडवून आणायचे ठरवले. अर्थात ही पार्टी म्हणजे धमाल गप्पांची मैफलच ठरली. हा विशेष गप्पांचा भाग आम्ही आपल्यापुढे दोन भागात आणतो आहे. यातील पहिला भाग आज प्रदर्शित होतो आहे तर दुसरा भाग ४ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता प्रसारित होणार आहे. हा पहिला भाग नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया comments box मध्ये जरूर नोंदवा. राधा (मुक्ता बर्वे) आणि मालिकेतील महिला सहकलाकारांची अशीच गप्पांची मैफल तुम्हाला पाहायला आवडेल का? हे ही आम्हाला comment करून नक्की कळवा.
नवनवीन गप्पांच्या एपिसोडसाठी पाहात राहा The Kcraft हे YouTube चॅनल !
खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
१. आभाळमाया - • Abhalmaya | Zee Marathi Classics | Ep 05 |...
२. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebrating 14 Years | Classic...
३. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...
४. दिल, दोस्ती, दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...
५. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...
६. प्रपंच - • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...
७. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi | Ep 15 | Part A | ...
८. श्वास (चित्रपट) - • Shwas | Celebrating 18 Years | Classics | ...
९. माहेरची साडी (चित्रपट) - • Maherchi Saadi | Celebrating 31 Years | Cl...
१०. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...
आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
#thekcraft #ekalagnachidusrigoshta #swapniljoshi #muktabarve #satishrajwade #chinmaymandlekar #mohanjoshi #vinayapte #ilabhate #sukanyamone #spruhajoshi #satishtare #manjushagodse #milindpfatak #leenabhagwat #sunilabhyankar #hrushikeshjoshi #oldmarathiserials #oldmarathititlesongs #zeemarathi #zeemarathiserials #nostalgia #oldisgold #junatesona #mohitgokhale #vinodlavhekar #rekhakamat #ghanaandradha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: