Скачать
यावर्षी तुर पिकाला दोन-तीन टप्प्यात फुलधारणा काही कळ्या काही शेंगा तर काही अजूनही फुटवेच🥺🥺🤔🤔😊😊👍👍
Автор: Unknownfarmer1969
Загружено: 2025-11-10
Просмотров: 4631
Описание: नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी आपल्याला माहिती आहे की पावसाळा जणू काही सहा महिनेच झाला त्यामुळे कित्येक पिकांचे नुकसान झाले तसेच काही पिकांची अवस्था खराब झाली त्यामध्ये तूर पिकामध्ये दोन-तीन टप्प्यात फुलधारणा आपल्याला पाहायला मिळतात तर काही ठिकाणी शेंगा अवस्था फुलावस्था आणि कन अवस्था एकाच वेळेला बघायला मिळत आहे त्याचं नेमकी पणाने कारण जास्त पाऊस हे असू शकते #farming #farmer #agriculture #facts #agriculturalsystem #fruit #vlog #शेतकरी #funny #mango
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: