Unknownfarmer1969
मी unknownfarmer विविध प्रकारच्या योजना त्यातील अडी अडचणी सोडिण्यासाठी या channel च्या माध्यमातून काम करील आणि नवनवीन माहीत आपणापर्यंत पोहचवील माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा जेणकरून तुम्हाला विडिओ पाहता येईल.
सावध व्हा नाहीतर तुमचं पीक खल्लास 🥺🥺🤔🤔 थंडी तरीही अळी पडली
तूर पिकाला फवारून 12 , 13 दिवस झाले चक्कर मारला नाही फवारणी आधी करा हे खूप फरक पडेल 🤔🤔🥺🥺😊😊
अजूनही तूर पिकावर फुल गळीचे सावट 🤔🤔🥺🥺 की जास्त प्रमाणात शेंगा तयार होत आहे 😮😮 शेतकरी चिंताग्रस्त
18 नोव्हेंबर उत्तम नियोजन भरपूर बहार प्रचंड फुलधारणा फुटवेतेवढीच शेंग लांब लचक क्वालिटी आहे तूर 👍👍
टोकनवर लागवड बहारदार तूर बुंदाही जाड भरपूर फुलं अशी तूर पहिली का 🤔🤔🥺🥺😊😊
तूर पिकाच गणित यावर्षी असं का ?🤔🤔काही शेंगा तर काही अजून फुटवेच 🥺🥺बापरे महिण्यापेक्षा जास्त वेळ फुलं
कोरडवाहू तुर 9 फूट अंतर 🥺🥺😊😊 भरपूर उत्पन्न होईल🤔🤔 कसं आहे नियोजन एकंदरीत बघा 👍👍
शेंगा पक्क्या झाल्या 🥺🥺डिसेंबर मध्ये दुसरे पीक घ्या अर्ली व्हरायटी फायद्याची ठरेल भरपूर उत्पन्न होईल
3.5 एकराचा तूर प्लॉट क्वालिटी नियोजन 🥺🥺🤔🤔भक्कम खोड प्रचंड फुलं👌👌👍👍 भरपूर उत्पन्नाची हमी 🙏🙏
दोन एकरचा तूर प्लॉट भरपूर फुलं भरपूर कण अन भरपूर शेंगा होणार कारण काय ? 🥺🥺🤔🤔 उत्पन्न पण भरपूर होणार👍
पाच दिवस झाल्यानंतर फवारणी चा रिझल्ट कशी फुलधारणा अळी मेली की नाही टॉनिक मुळे फायदा कॉलिटी बदलली👍👍
अशी घेतली तूर पिकाची दुसरी फवारणी सगळ्या गोष्टींची बचत आणि फायदे भरपूर खर्च टाळा उत्पन्न वाढवा 👍👍
यावर्षी तुर पिकाला दोन-तीन टप्प्यात फुलधारणा काही कळ्या काही शेंगा तर काही अजूनही फुटवेच🥺🥺🤔🤔😊😊👍👍
तुर पिकाची संपूर्ण फुलगळ थांबली वातावरण बदल फवारणी ही आणखी काय वेगळं कारण | कमी खर्च जास्त उत्पादन👍👍
इथून पुढे तूर पिकाची काळजी घ्या | 🥺🥺🤔🤔 सगळ्यात महत्वाचं फवारणी राहिली असेल तर लवकरात लवकर घ्या 👍👍
पंधरा दिवस तुरीला फवारायचं काम नाही फक्त 500 ते 600 रुपये खर्चात एकरभर फवारा🤔🤔🥺🥺स्ट्रॉंग कॉम्बिनेशन👍
6 नोव्हेंबर 2025 फुलं खाणारी , शेंगा पोखरणारी अळी कमी खर्चात 15 दिवस टिकणारी फवारणी घ्या प्रोक्लेम
12 फूट अंतर तरी तूर मावत नाही 🤔🤔🥺🥺 गच्च भरली 27 मे ची लागवड गव्हाचे शेत फायदा 👍👍
कशी बदलली तुरीची क्वालिटी काय काय केल 9 फूट अंतर कस भरतंय 🤔🤔🥺🥺 #farming #farmer 👍👍
पंधरा दिवस कुठल्याही वातावरणात तुर पिकाचा पूर्ण बंदोबस्त करणारा दुसरा फवारा थोडासा महाग फायदा अमाप👍👍
दुसरी फवारणी घेताय त्याआधी अटॅक बघा आणि व्यवस्थापन करा 🥺🥺🤔🤔👍👍
बापरे 10.5 फूट अंतर असलेला 3.5 एकर तूर प्लॉट भरण्याच्या अवस्थेत भरगच्च फुलधारणा 🥺🥺🤔🤔
4 नोव्हेंबर 2025 तुर कशी आहे फुलगळ कण अवस्था शेंग होण्यास सुरुवात 60 ते 70 टक्के फुलांचे प्रमाण👍👍
3 , 3 4 , 4 दाणे लागवड 🤔🤔🥺🥺 अंतर फक्त 6 फूट 😊😊 वेगळाच प्रयोग सफल होईल का उत्पन्न होईल का 👍👍
तूर पहिली फवारणी | tur pahili favarni |
शेतात नाली काढणे का गरजेची ? 🥺🥺🤔🤔bफायदा की तोटा ? जमिनीचा निचरा न झाल्याने नुकसान | पीक खराब होते👍👍
बापरे तूर पिकात झालं भरपूर तण! | काय करता येईल | तणनाशक फवारणी करावी की गवत काढावं ? नक्की सांगा 👍👍
पावसाने केला कहर शेतकरी झाला बेहाल🥺🥺🤔🤔 सगळ्याच पिकाचं नुकसान महाराष्ट्रभर चिंताग्रस्त परिस्थिती👍👍
तुरीसाठी कोणतं अंतर योग्य 7.5 फूट 9 फूट 10.5 फूट कि 12 फूट | कोणत्या अंतरात चांगलं पीक 🤔🤔🥺🥺👍👍
तुर फवारणीचा कसा रिझल्ट भेटला 🥺🥺🤔🤔 एकंदरीत क्वालिटी बदलली 👍🥺