छंद आमचा वेगळा, घोडागाड्या करून चिंचणी मायाक्काला, हौसेला मोल नाही, केली हजारो रुपयांची उधळण !!
Автор: देशप्रेमी 📜✍️
Загружено: 2023-02-06
Просмотров: 47974
Описание: चिंचणी मायाक्कादेवीच्या यात्रेला देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त जात आहेत. अनेकजण पारंपरिक पद्धतीने बैलगाडीने चिंचणीला जात असताना दुसरीकडे कांही हौशी मात्र घोडागाडी ला पसंती देत आहेत. आणि ही घोडागाडी तयार करण्यासाठी त्यावरती हजार रुपयांची उधळण करत आहेत. पाहूयात यासंदर्भातला अमोल पांढरे यांचा हा एक विशेष विशेष वृत्तांत...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: