महेबुब
Автор: Aaisaheb Radhatai Official
Загружено: 2026-02-03
Просмотров: 70193
Описание:
संत मीराबाई आईसाहेब संस्थान हे पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे वसलेले आहे. भारतीय संत परंपरेत मोलाचे स्थान असलेल्या संत मीराबाई आईसाहेबांच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा महंत राधाताई महाराज सानप या अखंडपणे व समर्थपणे चालवताहेत. स्त्रीभ्रूणहत्या, मुलगा-मुलगी भेद, जातीभेद, बालविवाह अशा कुप्रथांवर तसेच अनिष्ट रुढींवर आपल्या कीर्तनातून प्रहार करत महंत राधाताई महाराज वाडी, वस्ती, तांडे ते महानगरांपर्यंत जनप्रबोधन करतात. त्यांचे हे कार्य अधिकांपर्यंत विस्तारावे या दृष्टीने संस्थानच्या वतीने हे अधिकृत युट्यूब चॅनल माध्यम म्हणून कार्यरत असेल.
#radhataisanap #aaisaheb #santmirabaisansthan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: