वसईचे पारंपरिक चिकन टेपरात | Vasai's Traditional Chicken Tepraat
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2020-06-28
Просмотров: 35865
Описание:
वसईचे पारंपरिक चिकन टेपरात | Vasai's Traditional Chicken Tepraat
वसईच्या वाडवळ समाजाचा प्रसिद्ध व पारंपरिक खाद्यपदार्थ 'टेपरात' आज आपण करून पाहणार आहोत. आपण आज जरी चिकन टेपरात करणार असलो तरी टेपरात हे बकरीचे पाय किंवा डुक्कराचे मांस ह्यापासूनदेखील बनवले जाते.
हा पारंपरिक खाद्यपदार्थ करण्यासाठी आपल्याला खालील सामग्री हवी आहे.
१ किलो चिकन
१.५ मोठा चमचा व्हिनेगर
एका नारळाचं दूध
१ मध्यम आकाराचा दुधी
५ मध्यम आकाराचे कांदे
२ चमचे आलं-लसूण ठेचा
२.५ चमचे घरचा मसाला
२ चमचे जिरे पावडर
२ चमचे कोथिंबीर पावडर
१ चमचा हळद पावडर
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला पुदिना (वैकल्पिक)
१.५ मोठा चमचा तेल
चवीनुसार मीठ
Ingredients
1 kg Chicken
1.5 big spoon Vinegar
Coconut milk of one Coconut
1 medium sized Bottle Gourd
5 medium sized Onions
2 table spoon Ginger Garlic paste
2.5 table spoon Bottle Masala
2 table spoon Cumin seeds powder
2 table spoon Corridor powder
1 table spoon Turmeric powder
Fresh Corridor leaves
Fresh Mint leaves
1.5 big spoon Cooking oil
Salt as per taste
#tepraat #vasairecipes #vadvalrecipes #vasaifood #kuparirecipes #vasaiculture #nonvegrecipes #chickenrecipes #traditionalrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: