Devendra Fadnavis Live : नागपूरात औद्योगिक महोत्सव, फडणवीस, गडकरी एकाच मंचावर
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-05
Просмотров: 4684
Описание:
नागपुरात औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये विविध कंपन्या देखील सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर येणार आहेत. देवेंद्र फडणवीस भाषणात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणारआहे.
#nitingadkari #devendrafadnavis #nagpur
#MHT035
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: