मराठा साम्राज्य राजस्थानमध्ये! पुस्तकातील त्या नकाशामुळं नवा वाद, तिकडचे राजे चिडले, नेमकं तथ्य काय?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-08-06
Просмотров: 44682
Описание:
मराठा साम्राज्य राजस्थानमध्ये! पुस्तकातील त्या नकाशामुळं नवा वाद, तिकडचे राजे चिडले, नेमकं तथ्य काय?एनसीईआरटीच्या आठवीच्या सामाजिक शास्त्र पुस्तकात मराठा साम्राज्यासंदर्भात दाखवलेल्या नकाशावर जैसलमेरचे माजी महारावल चैतन्यराज सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. सामाजिक शास्त्र पुस्तकाच्या तिसऱ्या खंडातील पृष्ठ ७१ वर छापलेल्या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे माजी महारावल यांनी म्हटले आहे. त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: