२५ दिवस आरामात टिकणारं चटपटीत आणि मसालेदार चिकनचं लोणचं बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत | Chicken
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2020-10-07
Просмотров: 99558
Описание:
How To Make Chicken Pickle | Perfect Chicken Pickle Recipe | चिकनचं लोणचं बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - १ किलो बोनलेस चिकन, १ कप व्हिनेगर मुरवण्यासाठी आणि ¼ कप लोणच्यासाठी, खडा मसाला - १५ काळीमीरी, १ tsp मेथीदाणे, १ tsp बडीशेप, ½ tsp हिंग, ¼ tsp काळं मीठ, १ tblsp जिरं, ¼ कप राईच्या डाळ्या, १½ tblsp धणे, ३" दालचीनी, ५/६ लवंग, १ जावित्री, ३ tblsp लाल मिरची पावडर, ½ tsp हळद, १५ सुक्या लाल मिरच्या, २ tblsp आले लसूण क्रश, ¼ कप अख्खे लसूण, चवीपेक्षा थोडं जास्त मीठ, आणि १ कप तेल.
कृती - प्रथम चिकनला व्हिनेगरमध्ये २ तास मुरवून घ्यावं. त्यानंतर दालचीनी, लवंग आणि जावित्री सोडून इतर गरम मसाले मिक्सरला दरदरीत वाटून घ्यावे. आता कढईत तेल गरम करून त्यात दालचीनी, लवंग आणि जावित्री सोडावी. हलकी परतून घ्यावी. त्यानंतर यात चिकन घालून सोनेरी तांबूस रंगावर परतावे. परतल्या नंतर यात क्रश आले लसूण घालून २ मिनिटे चिकनसोबत परतावे. त्यानंतर यात लाल मिरची पावडर, हळद, राईच्या डाळ्या, मीठ, वाटलेला गरम मसाला इत्यादी घालून ५ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावे. त्यानंतर यात व्हिनेगर घालून एकजीव करावं. तयार लोणचं थंड करून काचेच्या बरणीत भरावं. बरणीत तेल कमी असल्यास वरून कडकडीत तेल गरम करून त्यास थंड करावे आणि चिकनवरून सोडावे. हे लोणचे २०/२५ दिवस आरामात टिकते.
#chickenpicklerecipe #chickenkaachar #chikanchelonche
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: