विरार आगाशीचं फेमस पोहा चिकन भुजिंग आता घरच्याघरी बनवा फक्त ५०० रुपयात तेही ८ माणसांसाठी । Bhujing
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2020-09-24
Просмотров: 201151
Описание:
Poha Chicken Bhujing original recipe from Agashi Vasai | फेमस चिकन पोहा भुजिंग | Agashi Virar Special Street Food | Recipe Gharcha Swaad
I have earned over Rs 5000 using EarnKaro.com. Try it now, it is a ZERO investment App to earn money from home.
Just share amazing deals & earn maximum profits!
https://topdeal.app.link/uAn7QXve39
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
साहित्य - १ किलो चिकन, ३५० ग्रॅम पोहे, २ बटाटे गोल काप केलेले, २ कांदे उभे काप केलेले, १ tblsp हळद, १½ tblsp धणे पावडर, १ tsp घरगुती लाल मसाला, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, ४ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ९/१० लसूण पाकळ्या, २" आले, खडा मसाला - २ हिरवी वेलची, १" दालचीनी, ५ लवंग, ९/१० काळीमीरी, १ tblsp लिंबाचा रस, ७ tblsp तेल, चवीनुसार मीठ आणि ½ कप पाणी.
कृती - प्रथम चिकनमध्ये बटाटे घालून त्यावर ½ tblsp हळद, धणे पावडर, चवीनुसार मीठ, २ tblsp तेल इत्यादी घालून एकत्रित कालवून घ्यावं आणि १५ मिनिटे मुरवावे. तोपर्यंत मिक्सरमध्ये आले लसूण, कोथिंबीर, भाजलेलं खोबरं, खडा मसाला, १ tsp हळद, घरगुती मसाला इत्यादी दरीदरीत वाटून घ्यावं. आता एका बार्बीक्यू सळईत बटाटे आणि चिकन ओवून घ्यावं आणि १५ ते २० मिनिटे गॅसवर मध्यम आचेवर भाजावं. त्यानंतर एका पातेल्यात उरलेले तेल गरम करून त्यात कांदा सोनेरी करावा आणि वाटलेलं वाटण घालून ५ मिनिटे सतत परतून घ्यावं. आता यात भाजलेलं चिकन आणि बटाटी घालून सोबत मीठ आणि पाणी घालावं. ( मीठ चिकनला अगोदर घातल्यामुळे आता थोड्याच मिठाचा वापर अगदी पोहायला लागण्यापुरतीच करावा. ) संपूर्ण मिश्रण एकजीव करून वर झाकण ठेवावं आणि ५ मिनिटांची मंद आचेवर वाफ काढावी. आता यात पोहा न धुताच घालावा आणि एकजीव करून घ्यावं. एकजीव झाल्यावर २/२ मिनिटांची मंद आचेवर वाफ काढून गरमागरम पोहा चिकन भुजिंग सर्व्ह करावं. ( ज्यांना चिकनमध्ये पोहे आवडत नाही, त्यांनी पोह्याचा वापर यात टाळावा. हे भुजिंग गरम असतानाच वाढावं. )
#pohachickenbhujing #bhujingrecipe #agashibhujing
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: