ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Bhiwandi Mahapalika: Rais Shaikh किंगमेकर ठरले का? | Mayor Election | Abhijit Karande | Center Point

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-20

Просмотров: 4749

Описание: भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड झाली असून या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमधील सहा नगरसेवकांची मतं फुटल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर नारायण चौधरी यांनी महापौरपदाची बाजी मारली. महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना एकूण 48 मते मिळाली. त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत नंदिनी गायकवाड, अबुसाद शेख, दीपा मढवी, अश्विनी फुटाणकर आणि सुहास नकाते यांची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित बंडखोर नगरसेवक हे आमदार महेश चौगुले यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्या गेमचा किंगमेकर रईस शेख असल्याचं बोललं जातंय. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला आहे मुंबई तकचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांनी.
#RaisShaikh ##RaisShaikhOnBhiwandiMahapalika #BhiwandiMayor #CentrePoint
#RPT0284

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Bhiwandi Mahapalika: Rais Shaikh किंगमेकर ठरले का? | Mayor Election | Abhijit Karande | Center Point

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Bhiwandi Mayor : भाजपमधून फुटलेले Narayan Chaudhary कॉंग्रेसकडून महापौर, भिवंडीत भाजपचा कसा गेम झाला

Bhiwandi Mayor : भाजपमधून फुटलेले Narayan Chaudhary कॉंग्रेसकडून महापौर, भिवंडीत भाजपचा कसा गेम झाला

Charcha Tar Honarch live : राज ठाकरे नेमके कोणासोबत?| Uddhav Thackeray | Eknath Shinde

Charcha Tar Honarch live : राज ठाकरे नेमके कोणासोबत?| Uddhav Thackeray | Eknath Shinde

Rajya Sabha Election 2026 live : मविआकडून कोण जाणार, लॉबिंग सुरू| Uddhav Thackeray | Sharad Pawar

Rajya Sabha Election 2026 live : मविआकडून कोण जाणार, लॉबिंग सुरू| Uddhav Thackeray | Sharad Pawar

Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले

Kolhapur | ठाकरेंचा पदाधिकारी काँग्रेसमधून स्वीकृत नगरसेवक, शिवसैनिक संतापले

Rais Shaikh On Bhiwandi Mahapalika : भिवंडीत सत्तास्थापन केल्यानंतर रईस शेख यांची मोठी प्रतिक्रिया

Rais Shaikh On Bhiwandi Mahapalika : भिवंडीत सत्तास्थापन केल्यानंतर रईस शेख यांची मोठी प्रतिक्रिया

Amol Kolhe Full Speech | प्रत्येक शिवभक्ताने ऐकावंच असं अमोल कोल्हेंचं दणदणीत भाषण | N18V

Amol Kolhe Full Speech | प्रत्येक शिवभक्ताने ऐकावंच असं अमोल कोल्हेंचं दणदणीत भाषण | N18V

Sushma Andhare Interview: Raj Thackeray & Uddhav Thackeray यांच्यात पुन्हा नाराजी झालीय का?

Sushma Andhare Interview: Raj Thackeray & Uddhav Thackeray यांच्यात पुन्हा नाराजी झालीय का?

Bhiwandi Mayor Election : काँग्रेसनं बदला घेतला, भाजपचे ६ नगरसेवक फोडले आणि महापौर बसवला

Bhiwandi Mayor Election : काँग्रेसनं बदला घेतला, भाजपचे ६ नगरसेवक फोडले आणि महापौर बसवला

Mahaul Kya Hai : मोहन भागवत के ‘घर वापसी’ बयान पर क्या बोले मुसलमान ? Rajeev Ranjan | RSS | LIVE

Mahaul Kya Hai : मोहन भागवत के ‘घर वापसी’ बयान पर क्या बोले मुसलमान ? Rajeev Ranjan | RSS | LIVE

Sanjay Raut | 'भिवंडीत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी प्रयत्न मात्र....', राऊत स्पष्टच बोलले

Sanjay Raut | 'भिवंडीत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी प्रयत्न मात्र....', राऊत स्पष्टच बोलले

Pudhari News | भिवंडीत भाजपाला सर्वात मोठा धक्का | #bhiwandi #bjp #congress

Pudhari News | भिवंडीत भाजपाला सर्वात मोठा धक्का | #bhiwandi #bjp #congress

‘मैने ईमान का काम किया’ कबाड़ में 15 लाख के Gold को लौटाने वाले हाजी अख़्तर EXCLUSIVE

‘मैने ईमान का काम किया’ कबाड़ में 15 लाख के Gold को लौटाने वाले हाजी अख़्तर EXCLUSIVE

Sandeep Deshpande यांचा Uddhav Thackeray यांना टोला, Kishori Pednekar नेमकं काय म्हणाल्या?

Sandeep Deshpande यांचा Uddhav Thackeray यांना टोला, Kishori Pednekar नेमकं काय म्हणाल्या?

Ranjana Nagpurkar यांचे आरोप,Manoj Jarange अ‍ॅक्टिव,Dhananjay Munde यांचा मंत्रिमंडळात कमबॅक अशक्य?

Ranjana Nagpurkar यांचे आरोप,Manoj Jarange अ‍ॅक्टिव,Dhananjay Munde यांचा मंत्रिमंडळात कमबॅक अशक्य?

भिवंडी महापालिकेचा गेम समजला तर भाजप-शिंदेंची लढाई काय टोकाला गेलीय ते समजेल

भिवंडी महापालिकेचा गेम समजला तर भाजप-शिंदेंची लढाई काय टोकाला गेलीय ते समजेल

Bhigwan Case मधील मुलीसह मुलगाही कोर्टात, राहुल कुल यांचा हात? पुढे काय? पोलिसांनी सगळं सांगितलं?

Bhigwan Case मधील मुलीसह मुलगाही कोर्टात, राहुल कुल यांचा हात? पुढे काय? पोलिसांनी सगळं सांगितलं?

Kirit Somaiya Exclusive : बांगलादेशीच्या मुद्द्यावरुन आक्रमक, Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

Kirit Somaiya Exclusive : बांगलादेशीच्या मुद्द्यावरुन आक्रमक, Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

BMC Election 2026 | Mumbai कोणाची, Varun Sardesai यांचं रोखठोक उत्तर |  Mumbai Costal Road

BMC Election 2026 | Mumbai कोणाची, Varun Sardesai यांचं रोखठोक उत्तर | Mumbai Costal Road

मोदी के लिए बंद हुए सारे रास्ते  | News Point | PM Modi | Rahul Gandhi | Priyanka Gandhi #dblive

मोदी के लिए बंद हुए सारे रास्ते | News Point | PM Modi | Rahul Gandhi | Priyanka Gandhi #dblive

War Alert! ट्रंप की 15 दिन की धमकी, ईरान ने तैनात की ख़तरनाक मिसाइलें | Arfa Khanum Sherwani

War Alert! ट्रंप की 15 दिन की धमकी, ईरान ने तैनात की ख़तरनाक मिसाइलें | Arfa Khanum Sherwani

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]