एकही थेंब तेल न लावता एकाच पिठापासून विविध फ्लेवर्स चे तांदूळाचे पापड! पालक, टोमॅटो ,लाल भोपळा पापड|
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-03-03
Просмотров: 114432
Описание:
साहित्य व प्रमाण
एक किलो तांदळाचे पीठ
20 ग्रॅम पापड खार
30 ग्रॅम मीठ
5g हिंग
एक चमचा जिरे
एक चमचा पांढरे तीळ
एक कप पिठासाठी सव्वा कप पाणी किंवा जे आपण मिश्रण वापरणार असू त्याचं प्रमाण सव्वा कप इतके असावे
(एक कप पिठासाठी साधारण एक कप टोमॅटो प्युरी किंवा एक कप पालक पुरी किंवा एक कप लाल भोपळा प्युरी वापरावी मिरची लसूण याचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करावे)
#lalbhopalapapad
#palakoapad
#tomatopapad
#ricepapad
#ricepapadbypriyaskitchen
#bristihomekitchen
#saritaskitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: