Secret Trick ने बनवा सुपर सॉफ्ट दही वडा | Viral Dahi Vada Recipe | सणासाठी खास रेसिपी 😋
Автор: Priya Ahirrao🥰
Загружено: 2026-01-10
Просмотров: 104
Описание:
आज आपण पाहणार आहोत सगळ्यांना आवडणारी, तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी – दही वडे 😍
मऊ, स्पंजी वडे आणि त्यावर गोड-आंबट चटणी, थंडगार दही व मसाल्यांची लज्जतदार भुरभुर… म्हणजे एकदम परफेक्ट स्ट्रीट फूड स्टाईल दही वडे!
ही रेसिपी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आणि सण, उपवास सोडणे, पाहुणे, पार्टी किंवा खास प्रसंगांसाठी एकदम परफेक्ट आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
💬 Comment मध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा
चला तर मग, बनवूया चविष्ट दही वडे घरच्या घरी! 😋
#DahiVada #दहीवडे #MarathiRecipe #StreetFood #IndianSnack #Homemade #FoodLover #RecipeInMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: