ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

साइडलाईन झाले, बॅकफूटवर गेले, संघर्ष केला Nilesh Rane, Ravindra Chavan दोघांनी कमबॅक करणं कसं जमवलं?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-01

Просмотров: 98689

Описание: #BolBhidu #NileshRane #RavindraChavan

मौका सभी को मिलता है... सत्या पिक्चरमधला डायलॉग. त्या सिनमध्ये भिकू सत्याला बेदम मारतो, अगदी पाठ भिंतीला टेकवतो, पण तेवढ्यात बेसावध झालेल्या भिकूवर सत्या वार करतो. अगदी एका क्षणाचा फरक असतो, पलटवार करायला तो एक क्षण पुरेसा असतो. राजकारणात सुद्धा परिस्थिती वेगळी नसते. सततचे पराभव, सततचं साईडलाईन होणं यामुळे पाठ भिंतीला टेकली जाते, इथून कमबॅक होणारच नाही असं वाटतं, पण संधी मिळते, अर्थात इथं बेसावध क्षण मिळत नाही, इथं मुसंडी मारावी लागते, परिस्थिती आपल्या विरोधात जायची पूर्ण शक्यता असताना. पण राजकारणात हा संधी मिळण्याचा क्षण भारी असतो, जेव्हा म्हणता येतं मौका सभी को मिलता है. हाच मौका सध्या राज्यातल्या दोन नेत्यांना मिळाला आहे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. सध्या तळकोकणातली फाईट, आरोप-प्रत्यारोप या दोन नेत्यांमध्येच सुरु असले, तरी पर्सनल लेव्हलला दोघांनी पाठ भिंतीला टेकलेली असताना मुसंडी मारली आहे, हे विसरुन चालत नाही. ही स्टोरी या दोन नेत्यांच्या बॅकफूटला जाण्याची आणि त्यानंतर मिळवलेल्या संधीची.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
साइडलाईन झाले, बॅकफूटवर गेले, संघर्ष केला Nilesh Rane, Ravindra Chavan दोघांनी कमबॅक करणं कसं जमवलं?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Explainer Katta: Iran ने Middle East मधल्या देशांना टार्गेट केल्याचा घाव US Petro Dollar वर पडणार ?

Explainer Katta: Iran ने Middle East मधल्या देशांना टार्गेट केल्याचा घाव US Petro Dollar वर पडणार ?

SZALONA KOŃCÓWKA, YAMAL W OSTATNIEJ SEKUNDZIE! NEWCASTLE - FC BARCELONA, SKRÓT MECZU

SZALONA KOŃCÓWKA, YAMAL W OSTATNIEJ SEKUNDZIE! NEWCASTLE - FC BARCELONA, SKRÓT MECZU

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

🔴To The Point With Kamlesh Sutar | ज्योती वाघमारे यांची न चुकवू अशी मुलाखत LIVE | Jyoti Waghmare

Dr. Manisha Jejurkar Nashik: नवऱ्यानं त्रास दिल्याचा आरोप, खिडकीचं गूढ, आतापर्यंत काय समोर आलं ?

Dr. Manisha Jejurkar Nashik: नवऱ्यानं त्रास दिल्याचा आरोप, खिडकीचं गूढ, आतापर्यंत काय समोर आलं ?

Nilesh Rane Live : भाजपसोबत वाद,स्टींग ऑपरेशन आणि Eknath Shinde सोबत निष्ठा | Ravindra Chavan | BJP

Nilesh Rane Live : भाजपसोबत वाद,स्टींग ऑपरेशन आणि Eknath Shinde सोबत निष्ठा | Ravindra Chavan | BJP

Gas Crisis India :सिलेंडर मिळेना, Mumbai पुण्यात हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर,घरगुती गॅसचीही टंचाई?

Gas Crisis India :सिलेंडर मिळेना, Mumbai पुण्यात हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर,घरगुती गॅसचीही टंचाई?

Bapu Biru Vategaonkar Story: Arun Gawli सोबत भेट ते Robinhood ही ओळख, बापू बिरु वाटेगावकरांची स्टोरी

Bapu Biru Vategaonkar Story: Arun Gawli सोबत भेट ते Robinhood ही ओळख, बापू बिरु वाटेगावकरांची स्टोरी

Buldhana Crime: विष देण्याचा प्लॅन फसला, Vrushali Gawande यांना नवऱ्याने सुपारी देऊन कसं संपवलं ?

Buldhana Crime: विष देण्याचा प्लॅन फसला, Vrushali Gawande यांना नवऱ्याने सुपारी देऊन कसं संपवलं ?

GEM, SET, BAYERN! JEDNOSTRONNY WIECZÓR W BERGAMO! ATALANTA - BAYERN, SKRÓT MECZU

GEM, SET, BAYERN! JEDNOSTRONNY WIECZÓR W BERGAMO! ATALANTA - BAYERN, SKRÓT MECZU

Nilesh Rane |

Nilesh Rane | "माझा सगळा राग रविंद्र चव्हाण यांच्यावर, भाजपावर राग नाही" | Exclusive | NDTV मराठी

Explainer Katta: Mojtaba Khamenei Iran चे नवे Supreme Leader, Donald Trump यांच्या अडचणी वाढणार?

Explainer Katta: Mojtaba Khamenei Iran चे नवे Supreme Leader, Donald Trump यांच्या अडचणी वाढणार?

Baba Siddique Case: निवडणुकीमधला राडा ते जेलमधून दहशत, Lawrence Bishnoi ची History नेमकी आहे काय ?

Baba Siddique Case: निवडणुकीमधला राडा ते जेलमधून दहशत, Lawrence Bishnoi ची History नेमकी आहे काय ?

Nilesh Rane Exclusive: Ravindra Chavan यांच्यावर संताप, Fadnavis यांचं नाव घेताच म्हणाले.. | Malvan

Nilesh Rane Exclusive: Ravindra Chavan यांच्यावर संताप, Fadnavis यांचं नाव घेताच म्हणाले.. | Malvan

Raigad मध्ये Sunil Tatkare vs Bharat Gogawale यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र होण्यामागे कारणं कोणती ?

Raigad मध्ये Sunil Tatkare vs Bharat Gogawale यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र होण्यामागे कारणं कोणती ?

सोलापूरची लेक राज्यसभेवर!

सोलापूरची लेक राज्यसभेवर!

War On Iran & Epstein Files Link? | Israel Controlling Trump’s Operation Epic Fury | Akash Banerjee

War On Iran & Epstein Files Link? | Israel Controlling Trump’s Operation Epic Fury | Akash Banerjee

मालवणमध्ये भाजपची चोरी, Nilesh Rane यांचं कौतुक; Supriya Sule यांची फडणवीसांना हात जोडून विनंती

मालवणमध्ये भाजपची चोरी, Nilesh Rane यांचं कौतुक; Supriya Sule यांची फडणवीसांना हात जोडून विनंती

Manoj Jarange Morcha | 'या' नेत्यांना जरांगे पाटलांनी धू- धू धुतलं, Raj Thackeray यांच्यावरही टीका

Manoj Jarange Morcha | 'या' नेत्यांना जरांगे पाटलांनी धू- धू धुतलं, Raj Thackeray यांच्यावरही टीका

Harshwardhan Patil : अजित पवारांवर आजपर्यंतची टोकाचीटीका, हर्षवर्धन पाटलांचा रुद्रावतार

Harshwardhan Patil : अजित पवारांवर आजपर्यंतची टोकाचीटीका, हर्षवर्धन पाटलांचा रुद्रावतार

#आतली_बातमी LIVE : राणेंच्या घरात राजकीय भांडणं की राणेंची मालवणी मुत्सद्देगिरी?

#आतली_बातमी LIVE : राणेंच्या घरात राजकीय भांडणं की राणेंची मालवणी मुत्सद्देगिरी?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]