ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Raigad मध्ये Sunil Tatkare vs Bharat Gogawale यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र होण्यामागे कारणं कोणती ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-03

Просмотров: 35658

Описание: #BolBhidu #SunilTatkare #BharatGogawale

आधी दोन वक्तव्य सांगतो. पहिलं वक्तव्य, तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, आज आम्ही सुनील तटकरे यांच्या खासदारकीची गॅरंटी घेतली आहे. विधानसभेला त्यांना आमची गॅरंटी घ्यावीच लागेल. वक्तव्याची तारीख १९ एप्रिल २०२४. दुसरं वक्तव्य, विकास गोगावले आणि आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारे गुंड हे सुनील तटकरे यांनीच पाठवले होते. जे आम्हाला गुंड म्हणतात, तेच स्वतः गुंड पाठवून षडयंत्र रचत आहेत. वक्तव्याची तारीख २ डिसेंबर २०२५. दोन्ही वक्तव्य एकाच व्यक्तीची, महाडचे शिंदेसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांची. वक्तव्यं आक्रमक, पण विषय १८० डिग्रीमध्ये वळलाय. लोकसभेला तटकरेंची गॅरंटी घेऊन त्यांना निवडून आणायला फुफाटा उडवणाऱ्या गोगावलेंनी तटकरेंवर षडयंत्र रचायचे आरोप केले. निमित्त ठरली एक घटना.

मंगळवार २ डिसेंबरला महाड नगरपरिषदेसाठीचं मतदान सुरु असताना राष्ट्रवादीचे युवक राज्य उपाध्यक्ष सुशांत जाबरे आणि भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले या दोघांचे गट आमनेसामने आले. मोठा राडा झाला, कॉलर धरल्या, गाड्या फोडल्या. मग बातम्या आल्या, सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला विकास गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केली आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना बंदूक दाखवली. विकास गोगावले बंदूक घेऊन पोलिस ठाण्यात गेले. प्रचंड राडा. ज्यानंतर एक बातमी सगळीकडे गाजली, रायगडमध्ये पुन्हा एकदा शिंदेसेना विरुद्ध तटकरे. दर आठवड्याला होणारा पण दर पाच वर्षांनी हमखास मिटणारा हा वाद आहे काय ? तो कॉलर पकडण्यापर्यंत कसा गेलाय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Raigad मध्ये Sunil Tatkare vs Bharat Gogawale यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र होण्यामागे कारणं कोणती ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Eknath Shinde मंत्रिमंडळात फेरबदल करणार ? Gulabrao Patil ते Sanjay Shirsat डच्चू मिळण्याची चर्चा का?

Ajit Pawar Plane Crash: कॉन्ट्रॅक्ट,वादाचा उल्लेख Rohit Pawar यांचे Naresh Arora यांच्यावर आरोप काय?

Bribery Case | Narhari Zirwal | झिरवळांच्या खासगी सचिवाने 50 हजार मागितले, तक्रारदाराचा थेट आरोप

Raigad Lok Sabha काबीज करणार, Sunil Tatkare यांना अस्मान दाखवणार, माजी MLA BJP चा प्लॅन साकारणार?

Budhwar Peth Combing Operation :ती तरूणी, पोलिसाने केलेलं डिल आणि बुधवार पेठेतलं ऑपरेशन, सगळी स्टोरी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर Sunetra Pawar यांचं मौन का? Tatkare, Patel यांच्यामुळे विलिनीकरण अडलं?

Explainer Katta : बांग्लादेशमध्ये नवं सरकार, Tarique Rahman Bangladesh चे नवे PM, भारताचं काय होणार

मंत्रालयातूनच भ्रष्टाचाराची घटना, ACB ची मंत्र्याच्या कार्यालयात कारवाई का? Narhari Zirwal News -PS2

Sunil Tatkare vs Anant Geete | तटकरेंच्या बंदोबस्ताचा प्लॅन,शरद पवार ठाकरेंच्या शिलेदाराला बळ देणार?

Sunil Tatkare | दादा कोणत्या नेत्यांना कंटाळले हे शशिकांत शिंदेंनाच माहिती - तटकरे

Mahad Rada News | Bharat Gogawale यांचा मुलगा Vikas Gogawale पोली कोठडीत | Marathi News

ШИКАРНЫЙ ФИЛЬМ ПРИКЛЮЧЕНИЕ ПРО СУРОВЫЙ ДИКИЙ ЗАПАД | ФИЛЬМ, ОТ КОТОРОГО НЕВОЗМОЖНО ОТОРВАТЬСЯ

Nilesh Rane Live : भाजपसोबत वाद,स्टींग ऑपरेशन आणि Eknath Shinde सोबत निष्ठा | Ravindra Chavan | BJP

Bharat Gogawle Vs Aditi Tatkare । ज्यांच्यामुळे ठाकरेंची साथ सोडली, त्याच पुन्हा बॉस झाल्या

Bharat Gogawale यांच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा, पाहा NDTV मराठीचा सविस्तर रिपोर्ट | BJP | Shivsena

Jayant Patil यांनी गोडीत केला मंत्री Ashish Jaiswal यांचा करेक्ट कार्यक्रम, सर्वच हसून लोटपोट

Ajit Pawar Plane Crash मध्ये Mossad स्टाईलचा वापर?Mossadची कार्यपद्धती सांगणारे Top 5 Mission कोणते?

ZIMvsAUS T20 World Cup Match: Blessing Muzarabani च्या स्पेल समोर ऑस्ट्रेलियन बॅटर्स इतके कसे गंडले?

Ajit Pawar Plane Crash हा घातपात ? Rohit Pawar यांच्या आरोपांनंतर Praful Patel यांच्यावर संशय का ?

Rahul Gandhi Loksabha: Narendra Modi Surrender झाले म्हणत, Trade Deal वरुन गांधींनी कोणते आरोप केले?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]