Special Report | संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-31
Просмотров: 286280
Описание:
Special Report | संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, ठाकरेसेनेची तोफ 2 महिन्यांसाठी थंडावली
संजय राऊत....नुसतं नाव उच्चारलं तरी ज्येष्ठ पत्रकार, खासदार, ठाकरेसेनेचा बुलंद आवाज, आक्रमक नेता अशी अनेक रुपं डोळ्यासमोर येतात. असा एकही दिवस जात नाही की राऊत यांनी एखाद्या मुद्यावरुन राजकीय टिप्पणी किंवा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नाही आणि त्याची बातमी झाली नाही. मात्र ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेसेनेची ही मुलुखमैदान तोफ चक्क दोन महिन्यांसाठी थंडावली आहे. त्याला निमित्त ठरलंय त्यांचं आजारपण...खासदार संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय. कार्यकर्त्यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलंय. राऊतांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूयात...
#sanjayraut #shivsenaupta #uddhavthackeray #maharashtra #politics #mumbai #news #trending #marathinews #breakingnews
Tags:
sanjay raut, shivsena uddaav thackeray, maharashtra, politics, mumbai, news, trending, marathi news, breaking news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: