शंकराचार्यांवर हल्ला, पोलीस गप्प का? Sanjay Raut यांचा सवाल
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-21
Просмотров: 1287
Описание:
शंकराचार्यांवर हल्ला, पोलीस गप्प का? Sanjay Raut यांचा सवाल
शंकराचार्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेनंतरही पोलीस यंत्रणा गप्प का आहे, असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, यावरून सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
shankaracharya attack, sanjay raut question, police silence, shiv sena thackeray faction, maharashtra politics, law and order issue, political controversy, breaking news
#shankaracharya #sanjayraut #politics #maharashtranews #lawandorder #breakingnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: