ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

Автор: Recipe Show

Загружено: 2023-11-08

Просмотров: 311497

Описание: आवश्यक साहित्य ...
साहित्य ( वजनी प्रमाण )
बेसनपीठ - 1 किलो
साखर - 1 किलो
पाणी - 750 ml
रंग -
मीठ -
वेलची पावडर
पकासाठी लागणारे पाणी साखर पूर्ण बुडेल इतपात घ्यावे

साहित्य (कपाच्या प्रमाणात )
बेसनपीठ -12 कप
साखर - 4.5 कप
पाणी - 3 कप
मीठ
पिवळा रंग
वेलची पावडर
--------------------------------------
कृती..प्रथम एका परातीमध्ये एक किलो बेसन पीठ चाळून घ्या . पिठामध्ये दोन चिमटभर मीठ आणि खाण्याचा रंग टाका. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या. कढईमध्ये तेल कडक गरम करून घ्या. त्यामध्ये शेवयाच्या साच्याने गरम तेलामध्ये शेवया पाडून घ्या. तळलेल्या शेवया तेलामधून काढून लगेच पॅक बंद डब्यामध्ये ठेवा तळून झालेली सगळी शेव हाताने बारीक करा किंवा मिक्सरमध्ये.दुसऱ्या बाजूला पाक करायला घ्या. एक किलो साखर आणि पाणी टाका, पाकासाठी लागणारे पाणी साखर पूर्ण बुडेल इतपत घ्या. हा पाक गॅसवर ठेवा त्यात थोडा पिवळा रंग टाका. एकतारी पाक करा ,खूप जास्त कडक पाक करू नका.पाक तयार झाला की गॅस बंद करून ,त्यात शेवयाचा भुगा टाका त्यावर वेलची पावडर आणि पाव कप तूप टाकून लाडू मस्त वळून घ्या....

------------******-------*****-----------
English
Ingredients required ...
Ingredients (weight)
Besan flour 1 kg
Sugar 1 kg
Water 750 ml
Color
Salt
Cardamom powder
Water required for cooking should be enough to submerge the sugar.

Ingredients (in cup quantity)
Besan flour 12 cups
Sugar 4.5 cups
Water 3 cups
Salt
Yellow color
Cardamom powder
-----------------------------------
Recipe -
First sift one kg of gram flour in a large plate. Add two pinches of salt and food coloring to the batter. Add little water and knead the dough. Heat oil in a pan. In it, fry vermicelli in hot oil with vermicelli mold. Remove the fried vermicelli from the oil and immediately keep it in a sealed container. Grind all the fried vermicelli by hand or in a mixer.Cook the other side. Add one kg of sugar and water, take the water required for cooking until the sugar is completely submerged. Put this pak on gas and add some yellow color in it. Cook evenly, do not cook too hard.Once the pak is ready, turn off the flame, put the sevaya bhuya in it, put cardamom powder and a cup of ghee on it and turn the ladle well.

आपण आज ज्या प्रमाणात लाडू केले आहेत तेवढ्या प्रमाणाचे एकूण 50 लाडू तयार होतात.
वाजनी 2 किलो लाडू तयार होतात.

रेसिपी पहिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

रवाळ दाणेदार दामटयाचे लाडू | बेसन पुरीचे लाडू, जास्त टिकण्यासाठी या २ टिप्स वापरा Besan Ladu Recipe

रवाळ दाणेदार दामटयाचे लाडू | बेसन पुरीचे लाडू, जास्त टिकण्यासाठी या २ टिप्स वापरा Besan Ladu Recipe

उन्हाळ्यासाठी स्पेशल जवस  चटणी शेंगदाणा चटणी.

उन्हाळ्यासाठी स्पेशल जवस चटणी शेंगदाणा चटणी.

पुरणपोळी I अशी केली सोप्या पद्धतीने तेलपोळी आणि पीठपोळी 👍😋 #food  #cooking #yt #trending #recipe

पुरणपोळी I अशी केली सोप्या पद्धतीने तेलपोळी आणि पीठपोळी 👍😋 #food #cooking #yt #trending #recipe

उठा उठा सकाळ झाली दही धपाटे खाण्याची वेळ आली . शुभ दिपावली दिवाळीच्यापहिल्याअंघोळीची पारंपारिक थाळी

उठा उठा सकाळ झाली दही धपाटे खाण्याची वेळ आली . शुभ दिपावली दिवाळीच्यापहिल्याअंघोळीची पारंपारिक थाळी

आतापर्यंत कोणीही न सांगितलेली जगावेगळी पद्धत , खाणारे सुद्धा म्हणतील वा क्या बात है |

आतापर्यंत कोणीही न सांगितलेली जगावेगळी पद्धत , खाणारे सुद्धा म्हणतील वा क्या बात है |

नवीन सेटअप वरती दिवाळी फराळाची सुरवात - बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी

नवीन सेटअप वरती दिवाळी फराळाची सुरवात - बिस्कीटासारखी खुसखुशित आणि १००% परफेक्ट शंकरपाळी

खुसखुशीत शेव लाडू | पाव किलो बेसनाचे 1/2kg कळीचे लाडू, कोरडे होऊ नये सविस्तर कृती Shev Ladu Recipe

खुसखुशीत शेव लाडू | पाव किलो बेसनाचे 1/2kg कळीचे लाडू, कोरडे होऊ नये सविस्तर कृती Shev Ladu Recipe

½ किलो

½ किलो "गव्हाच्या पिठाची शंकरपाळी" | उकळत्या तुपाचे मोहन न घालता | gavachya pithachi shankarpali |

Perfect Mohanthal Recipe | Danedar Mohanthal | बाज़ार से बेहतर मोहनताल बनाने का तरीका | Sanjyot Keer

Perfect Mohanthal Recipe | Danedar Mohanthal | बाज़ार से बेहतर मोहनताल बनाने का तरीका | Sanjyot Keer

यंदाच्या होळीच्या सणाला धम्माल मज्जा आली, पारंपारीक रितीरिवाजात सन केला साजरा | Holi Celebration

यंदाच्या होळीच्या सणाला धम्माल मज्जा आली, पारंपारीक रितीरिवाजात सन केला साजरा | Holi Celebration

आजवर कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी, अजिबात तेलकट न होणारी २ किलो भाजणीची चकली Bhajnichi Chakli

आजवर कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी, अजिबात तेलकट न होणारी २ किलो भाजणीची चकली Bhajnichi Chakli

एवढ्या गडबडीच्या वेळी माझी पुरणपोळी का बिघडली...?

एवढ्या गडबडीच्या वेळी माझी पुरणपोळी का बिघडली...?

प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह चविष्ट राघवदास लाडू|Raghavdas ladu

प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आजी पणजीच्या पारंपारिक रेसिपीसह चविष्ट राघवदास लाडू|Raghavdas ladu

बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला, सर्वांनी एकत्र आवडीने खाल्ला | Samosa Recipe

बाणाईने घरच्या घरी दुकानापेक्षा भारी समोसा बनवला, सर्वांनी एकत्र आवडीने खाल्ला | Samosa Recipe

Из 1 стакана граммовой муки получается 1 кг решётчатого сладкого, похожего на вкус, крафтового ма...

Из 1 стакана граммовой муки получается 1 кг решётчатого сладкого, похожего на вкус, крафтового ма...

एक एक्सट्रा स्टेप वापरुन १/२ किलो बेसनाचे न बसणारे टाळ्याला न चिकटणार बेसन लाडु | Besanache Ladu

एक एक्सट्रा स्टेप वापरुन १/२ किलो बेसनाचे न बसणारे टाळ्याला न चिकटणार बेसन लाडु | Besanache Ladu

पारंपारीक पद्धतीनेच पुऱ्या करून अगदी परफेक्ट प्रमाणासहीत 15 ते 20 दिवस मऊ राहतील असे डाळीचे लाडू |

पारंपारीक पद्धतीनेच पुऱ्या करून अगदी परफेक्ट प्रमाणासहीत 15 ते 20 दिवस मऊ राहतील असे डाळीचे लाडू |

न फसणारी ही बालुशाही आहे एकदा जरूर ट्राय करून पहा | पहिल्याच प्रयत्नात १००% जमेल | Balushahi recipe

न फसणारी ही बालुशाही आहे एकदा जरूर ट्राय करून पहा | पहिल्याच प्रयत्नात १००% जमेल | Balushahi recipe

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

1 Kg मैदे की परफेक्ट बालुशाही बनाए घर पे | #balushahi #cookwithshilpa #hindi

1 Kg मैदे की परफेक्ट बालुशाही बनाए घर पे | #balushahi #cookwithshilpa #hindi

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]