ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आतापर्यंत कोणीही न सांगितलेली जगावेगळी पद्धत , खाणारे सुद्धा म्हणतील वा क्या बात है |

Автор: Recipe Show

Загружено: 2023-11-06

Просмотров: 449311

Описание: आता तुपात बेसन भाजत बसायची गरज नाहि, तुमचा वेळ हि वाया जाणार नाहि आणि तुपाचा खर्च कमी .. बेसन लाडु

साहित्य (वजनी प्रमाणात )
हरभरा डाळ -1 किलो
पिठीसाखर -1/2 किलो
तूप तळण्यासाठी -120 ml
तूप मळण्यासाठी - 120 ml
वेलची पावडर - 1 चमचा
पिस्ता (ऑप्शनल)

साहित्य (कपाच्या प्रमाणात )
हरभरा डाळ -5 कप
पिठीसाखर -3 कप
तूप तळण्यासाठी -1/2 कप
तूप मळण्यासाठी - 1/2 कप
वेलची पावडर - 1 चमचा
पिस्ता (ऑप्शनल)
------------------------------------
कृती -
प्रथम हरभरा डाळ अर्धा कप तुपामध्ये खमंग तळून घ्या. तळून घेतलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तयार झालेल्या डाळीच्या पिठामध्ये तीन कप पिठीसाखर टाका आणि एक चमचा वेलची पावडर टाका.छान एकजीव करा. त्यानंतर 120 ml तूप टाकून पूर्ण पिठामध्ये एकजीव करा व लाडू वळा. त्यावर पिस्ता आणि सिल्वर फॉइल लावा .
हॉटेल स्टाईल बेसन पीठाचे लाडू तयार....

----------------*********--------------
English
Ingredients (by weight )
gram dal -1 kg
powdered sugar -1/2 kg
ghee for frying - 120 ml
ghee for kneading -120 ml
cardamom powder -1 tsp
pistachios (optional)
===========================
Ingredients (By cups)
gram dal - 5 cup
powdered sugar - 3 cup
ghee for frying - 1/2 cup
ghee for kneading -1/2 cup
cardamom powder -1 tsp
pistachios (optional)
---------------------------------------
Recipe -
First fry gram dal in half a cup of ghee. Grind the fried dal in a mixer. Add three cups of powdered sugar and one spoon of cardamom powder to the prepared dal flour. Mix well. After that add 120 ml of ghee and mix it in the whole flour and turn the ladle. Spread pistachios and silver foil on it.
Hotel style gram flour ladles are ready....
. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 4O लाडु ( दिड किलो ) तयार होतात

#marathirecipe
#traditional
#perfect
#new
#newrecipe
#newvideo

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आतापर्यंत कोणीही न सांगितलेली जगावेगळी पद्धत , खाणारे सुद्धा म्हणतील वा क्या बात है |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ठेल्यावरती मिळणाऱ्या पावभाजी मध्ये ही ट्रिक वापरली जाते.

ठेल्यावरती मिळणाऱ्या पावभाजी मध्ये ही ट्रिक वापरली जाते.

नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु

एकूण एक पुरी फुलणार / ठेलेवाले सुद्धा सांगत नाहीत हे सिक्रेट. 100 सक्सेस.

एकूण एक पुरी फुलणार / ठेलेवाले सुद्धा सांगत नाहीत हे सिक्रेट. 100 सक्सेस.

यंदाच्या होळीच्या सणाला धम्माल मज्जा आली, पारंपारीक रितीरिवाजात सन केला साजरा | Holi Celebration

यंदाच्या होळीच्या सणाला धम्माल मज्जा आली, पारंपारीक रितीरिवाजात सन केला साजरा | Holi Celebration

मराठवाडा/लातूर स्पेशल वर्षभराचा साठवणीतील काळा मसाला |Latur special Kala masala | Rekha's kitchen|

मराठवाडा/लातूर स्पेशल वर्षभराचा साठवणीतील काळा मसाला |Latur special Kala masala | Rekha's kitchen|

उन्हाळ्यासाठी स्पेशल जवस  चटणी शेंगदाणा चटणी.

उन्हाळ्यासाठी स्पेशल जवस चटणी शेंगदाणा चटणी.

वाटण असं तयार करा की 100 भाज्या  करायचा म्हटलं तरी चुटकीसरशी  तयार होतील.

वाटण असं तयार करा की 100 भाज्या करायचा म्हटलं तरी चुटकीसरशी तयार होतील.

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

½ किलो प्रमाणात अचूक पद्धतीने पाकातले मऊ दाणेदार रवा लाडू | दिवाळी फराळ | pakatale rava ladoo

• कटाची आमटी / होळी स्पेशल परफेक्ट कटाची आमटी.

• कटाची आमटी / होळी स्पेशल परफेक्ट कटाची आमटी.

खव्याचे गुलाबजाम | Khoya or Mawa Gulab Jamun with perfect measurement | @sscookingz

खव्याचे गुलाबजाम | Khoya or Mawa Gulab Jamun with perfect measurement | @sscookingz

एवढ्या गडबडीच्या वेळी माझी पुरणपोळी का बिघडली...?

एवढ्या गडबडीच्या वेळी माझी पुरणपोळी का बिघडली...?

चकली संपेपर्यंत वातड न होणारी अजिबात तेल न पिणारी काटेदार भाजणीची चकली

चकली संपेपर्यंत वातड न होणारी अजिबात तेल न पिणारी काटेदार भाजणीची चकली

Кто РАБОТАЕТ тот ЕСТ. Вкуснейшие МАКАРОНЫ с ФАРШЕМ.

Кто РАБОТАЕТ тот ЕСТ. Вкуснейшие МАКАРОНЫ с ФАРШЕМ.

रेश्मा ला लागल्या शिसाऱ्या, सासू ने काय केले ते बघाच फक्त | 🫢

रेश्मा ला लागल्या शिसाऱ्या, सासू ने काय केले ते बघाच फक्त | 🫢

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

दुधात रवा भिजवून बिना पाकाचे रवा लाडू करण्याची नवीन पद्धत/ सोपी पद्धत एकदा ट्राय करून बघा/rava laddu

सगळ्यांना आवडणारी आणि झटपट होणारी खमंग कुरकुरीत शेव @smitaoakvlogs

सगळ्यांना आवडणारी आणि झटपट होणारी खमंग कुरकुरीत शेव @smitaoakvlogs

Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्स असलेले खुसखुशीत चिरोटे | Diwali che padarth | Paripurna Swad

Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्स असलेले खुसखुशीत चिरोटे | Diwali che padarth | Paripurna Swad

कोणीच सांगितली नसेल असे लेअर न करता एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत चिरोटे | Chirote

कोणीच सांगितली नसेल असे लेअर न करता एकदम सोप्या पद्धतीने खुसखुशीत चिरोटे | Chirote

प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पहायलाच हवा | Ladu recipe| healthy  laddu recipe |

प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पहायलाच हवा | Ladu recipe| healthy laddu recipe |

तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!

तुपाच्या अचूक प्रमाणात बिना पाकाचे रवा बेसन लाडू/हात दुखू नये म्हणून बेसन भाजण्याची खास पद्धत!

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]