Bichhurana Jao | Raag Shivranjani | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Dr. Meenal Mategaonkar
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2026-03-07
Просмотров: 2
Описание:
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
"होरी" वर बांधलेली चौथी बंदिश आज म्हणजे ८ मार्च २०२६ रोजी सादर होईल. “शिवरंजनी “ रागात अद्धा तीनतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत डॉ. मीनल माटेगांवकर
राग : शिवरंजनी
ताल : अद्धा तीन ताल
बिछुड न जाओ सावरिया|तोरे बिन लागे ना जिया||
याद आवत जब होरी के दीनन की|तरपत है मोरे मन की नगरिया||
दिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: डॉ. मीनल माटेगांवकर
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: