Banawari Kunj Bihari | Raag Bhairav | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Snehal Jogalekar
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2026-02-21
Просмотров: 84
Описание:
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
"होरी" वर बांधलेली दुसरी बंदिशआज म्हणजे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी गुंफण्यात येईल. “भैरव “ या रागात तीनतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत स्नेहल जोगळेकर.
• Banawari Kunj Bihari | Raag Bhairav | Band...
राग : भैरव
ताल : तीनताल
बनवारी कुंज बिहारी । मुरली अधर धर गिरिधारी ।।
वृंदावन मे रास रचत है । गोपियन संग कान्हा खेलत है ।
नाचत गावत ।मिरदंग बाजत है । मनमोहन गिरिधारी ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: स्नेहल जोगळेकर
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: