माऊली माऊली Cover | Marathi song | Singer- Vidula Dixit | Lai bhari|Aashadhi ekadashi Special| V-9
Автор: अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit
Загружено: 2020-06-30
Просмотров: 21903
Описание:
नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आषाढी एकादशी चे निमित्त साधून हे गीत मी विठुरायाच्या चरणी अर्पण करते. आपण सगळे पांडुरंगाला प्रार्थना करूया की ह्या कोरोनारुपी संकटातून सगळ्यांचं रक्षण कर आणि आम्हाला संकटाशी लढण्याची ताकद दे 🙏🌺
आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते, पंढरपूरात दाखल झालेल्या भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेचा काठ, प्रदर्शिणा मार्ग, दर्शन बारीत भाबड्या भक्तांची आस. वर्षभरात येणाऱ्या २४ एकादशीमध्ये आषाढी एकादशीचे महत्त्व विशेष आहे. विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकाराम, जयजय राम कृष्ण हरी असे गात नाचत वारी आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल होते. विठ्ठलाच्या महापूजेनंतर मोठ्या संख्येने आलेले भाविक विठुरायाचे दर्शन घेतात.
मी आशा करते की तुम्हाला हे गीत नक्की आवडेल. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत 😊
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: