अमेरिका ही Sajiri - Vidula Dixit

नमस्कार मंडळी. कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. गेली दहा वर्ष माझं वास्तव्य अमेरिकेत आहे. मी नुकतीच इथल्या Wilmington University मधून MBA ची पदवी घेतली आहे आणि सद्ध्या इथे teacher म्हणून जॉब करत आहे. मी संगीत विशारद असून गायनाची अतिशय आवड आहे. शिवाय मला वेगवेगळी शहरं आणि देश फिरायला खूप आवडतं. अमेरिका ही साजिरी मागचा माझा उद्देश म्हणजे आपल्या सर्व भारतीय मित्रमंडळींना अमेरिका नक्की कशी आहे हे जवळून दाखवणं. ह्या चॅनल च्या माध्यमातून मी अमेरिकेतील शहरं, इथली संस्कृती आणि इथलं दैनंदिन जीवन याबद्दल माहिती देत असते.
हे चॅनल आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. आणि आपण भेटतच राहणार आहोत सगळ्या व्हिडिओज च्या माध्यमातून. Stay tuned😀😍