LIVE : Devendra Fadnavis यांच्या हस्ते साताऱ्यात 99 व्या Marathi Sahitya Sammelan 2025चे उद्घाटन
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-01
Просмотров: 6784
Описание:
LIVE : Devendra Fadnavis यांच्या हस्ते Marathi Sahitya Sammelan 2025चे साताऱ्यात उद्घाटन | Vishwas Patil
#99thsahityasammelan #मराठीसाहित्यसंमेलन #SataraNews
99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरले आहे.1 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडेल, आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडतोय. विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्ष असून मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वागताध्यक्ष आहेत.साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: