तुज पाहता सामोरी. दृष्टी न फिरे माघारी .सुंदर असा अभंग नक्की ऐका..
Автор: vithal-maza विठ्ठल माझा 09
Загружено: 2026-01-17
Просмотров: 379
Описание:
तुझा पाहता सामोरी .
दृष्टी न फिरे माघारी.
माझे चित्त तुझ्या पाया.
मिठी पडली पंढरीराया .
नोहे सारिता निराळे.
लवन मेळविता जळे.
तुका म्हणे बळी.
जीव दिला पाया तळी..
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. शेअर करा .चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा. राम कृष्ण हरी..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: