ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?

Автор: ABP MAJHA

Загружено: 2021-02-10

Просмотров: 44856

Описание: औरंगाबाद : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर आपली बदली झाली असेल किंवा काही कारणास्तव आपल्याला राज्य बदलायचं असेल आणि आपल्याकडे चार चाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर ते ज्या राज्यात आपण जात आहोत तिथे वापरता येतं का? जर वापरायचं असेल तर त्यासाठीचे काय नियम आहेत. इतर राज्यातून जर आपण गाडी खरेदी केली तर आपल्या राज्यात त्याची नोंदणी कशी करावी? त्यासाठीचे टॅक्सेस काय असतात? कुठले फॉर्म भरावे लागतात? हे ना असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर त्याची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र बाहेरील वाहन महाराष्ट्रात आणायचे असेल त्याच्या मध्ये दोन प्रकार पडतात. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात वाहन आणत असाल तर ते वाहन खाजगी स्वरूपाचे असेल तर तुम्ही अकरा महिने वेहिकल टॅक्स न भरता महाराष्ट्रात वापरू शकता. राज्यात प्रवेश करतेवेळी जो चेक पोस्ट असतो किंवा आरटीओ कार्यालय असते तिथे तुम्हाला तशी सूचना द्यावी लागेल. तिथे तुम्हाला एक अर्ज मिळेल तो भरून द्यावा लागेल. अशा वेळीव आपनास टॅक्स भरायची गरज नाही. गाडी जर कायमस्वरूपी या राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जात असाल किंवा पत्ता बदलाचा असेल. तुमचा मूळ नोंदणी ज्या आयटीओ कार्यालयात केली आहे. त्याच्याकडून तुम्हाला नमूना क्रमांक 28 मध्ये एनओसी घेऊन यावे लागते. पत्ता बदली करायचा असेल फॉर्म क्रमांक ते 30 मध्ये अर्ज करावा लागतो. तुमी गाडी बाहेर राज्यातील विकत घेत असेल, तर 28 नंबरमध्ये एनओसी लागते. यासाठी इतर फॉर्म लागतात. फॉर्म 29 आणि 30 वाहन हस्तांतरण करण्यासाठी मालक बदल करण्यासाठी हे अर्जाचे नमुने तुम्हाला भरून आरटीओ कार्यालयात जमा करावे लागतील. याबरोबरच नमूना क्रमांक 20 मध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो. या वाहनाला त्या ज्या राज्यात तुम्हाला घेऊन जायचे आहे ते राज्य तुमच्या वाहनाला नवीन नंबर देईल. त्यासाठी नवीन अर्ज भरावा लागतो. हे सगळं आपण ऑनलाइन करू शकतो. आरटीओच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता.

इतर राज्यातून आलेल्या वाहनांची आरटीओ तपासणी कशी करते. बाहेर राज्यातून जेव्हा एखादी गाडी येते. या गाडीची आरटीओ कार्यालय तपासणी करते. त्या राज्यातील पोलिस खात्याकडून तेव्हा या चासी नंबरचे वाहन चोरीला गेले आहे का? याची खात्री केली जाते. व एक सर्टिफिकेट घेतले जाते. आणि एनओसीचे कन्फर्मेशन केले जाते. वाहनाची आपण तपासणी करतो म्हणजे की वाहन रोडवर आहे, त्या वाहनाची चासी नंबर तपासली जाते. वाहन चोरीचे आहे. याची तपासणी केली जाते. बऱ्याच राज्यात चोरी झालेली वाहने या राज्यात विक्रीला येतात. मग ती आपल्या राज्यात नोंद होऊ शकतात ती खबरदारी घेण्यासाठी आपण सगळी माहिती घेतो. पोलिस खात्याकडून आपण सगळा रिपोर्ट मागून घेतो. पोलीस खाते त्या वाहनाचा रिपोर्ट सादर करते या गाडी चोरी झालेली नाही.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

60 СЛУЧАЕВ МГНОВЕННОЙ КАРМЫ НА ДОРОГАХ, СНЯТЫХ НА КАМЕРУ

60 СЛУЧАЕВ МГНОВЕННОЙ КАРМЫ НА ДОРОГАХ, СНЯТЫХ НА КАМЕРУ

HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP Number Plate बाबतचे नियम काय ?

HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP Number Plate बाबतचे नियम काय ?

Re-registration and Tax of other state vehicle/Assignment/अन्य राज्यों के वाहनो का पुनः पंजीयन व कर

Re-registration and Tax of other state vehicle/Assignment/अन्य राज्यों के वाहनो का पुनः पंजीयन व कर

ब्रेकिंग-Solapur मी आतंकवादी चोर आहे का? पोलीस अन दुचाकी चालक वाद पेटला

ब्रेकिंग-Solapur मी आतंकवादी चोर आहे का? पोलीस अन दुचाकी चालक वाद पेटला

Age of Vehicle/वाहन कि उम्र/How to renew RC/15 साल बाद वाहन का क्या करें

Age of Vehicle/वाहन कि उम्र/How to renew RC/15 साल बाद वाहन का क्या करें

Уникальная немецкая кинохроника штурма Брестской крепости (1941)

Уникальная немецкая кинохроника штурма Брестской крепости (1941)

Top Headlines Today | 8 Feb 2026 | 6 PM | Mohan Bhagwat News | Uddhav Thackeray News

Top Headlines Today | 8 Feb 2026 | 6 PM | Mohan Bhagwat News | Uddhav Thackeray News

Second Hand Car दुसरे State से लेने पर...

Second Hand Car दुसरे State से लेने पर...

The ultimate guide to buying a secondhand car 🚗 - इन बातों का ध्यान रखना है #indiandriveguide

The ultimate guide to buying a secondhand car 🚗 - इन बातों का ध्यान रखना है #indiandriveguide

INTER STATE Transfer कैसे करवाए ?🔥Delhi से सस्ती CAR लो और अपने NAAM करवाऔ🔥Secondhand Cars Used Cars

INTER STATE Transfer कैसे करवाए ?🔥Delhi से सस्ती CAR लो और अपने NAAM करवाऔ🔥Secondhand Cars Used Cars

Подъем в ледяную гору. Китай против Quattro

Подъем в ледяную гору. Китай против Quattro

Special Report | काय आहे HSRP, कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक?

Special Report | काय आहे HSRP, कोणत्या वाहनांसाठी बंधनकारक?

PODDAŁ WALKĘ SEKUNDĘ PRZED KOŃCEM! SKRÓT WALKI WIKŁACZ - GAFUROV

PODDAŁ WALKĘ SEKUNDĘ PRZED KOŃCEM! SKRÓT WALKI WIKŁACZ - GAFUROV

Почему скрипят дворники?

Почему скрипят дворники?

RTO Number Plate Change : HSRP  प्लेटच्या नावाखाली लूट? वाहतूक आयुक्तांनी दिली सगळी माहिती

RTO Number Plate Change : HSRP प्लेटच्या नावाखाली लूट? वाहतूक आयुक्तांनी दिली सगळी माहिती

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Для Чего РЕАЛЬНО Нужен был ГОРБ Boeing 747?

Обычная батарейка ЛОВИТ ВСЕ КАНАЛЫ?! Секрет DIY-антенны, который шокирует! ⚡🔋

Обычная батарейка ЛОВИТ ВСЕ КАНАЛЫ?! Секрет DIY-антенны, который шокирует! ⚡🔋

Top Headlines Today | 8 Feb 2026 | 5 PM | Maharashtra News | Mohan Bhagwat News | Marathi News

Top Headlines Today | 8 Feb 2026 | 5 PM | Maharashtra News | Mohan Bhagwat News | Marathi News

То, что Китай строит прямо сейчас, лишит вас дара речи

То, что Китай строит прямо сейчас, лишит вас дара речи

$12 Миллиардов, Но Бесплатно Для Всех. Что Скрывает GPS?

$12 Миллиардов, Но Бесплатно Для Всех. Что Скрывает GPS?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]