विरामचिन्हे आणि त्यांचे प्रकार|मराठी व्याकरण|shabdavel marathi classes
Автор: शब्दवेल मराठी क्लासेस
Загружено: 2026-03-12
Просмотров: 34
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏
मराठी व्याकरण मध्ये 'विरामचिन्हे' (punctuation marks) या घटकाला अत्यंत महत्त्व आहे .योग्य ठिकाणी विरामचिन्ह याचा वापर केल्यामुळे भाषेला अर्थ प्राप्त होतो आणि वाचन अधिक स्पष्ट होते.
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ पूर्णविराम (.)-वाक्य पूर्ण झाल्यावर काय वापरावे?
✅ स्वल्पविराम (,)-थोडा वेळ थांबण्यासाठी याचा वापर कसा करावा?
✅ अर्धविराम (;)-दोन छोटी वाक्ये जोडताना याचा उपयोग.
✅ प्रश्नचिन्ह (?)-प्रश्न विचारताना कोणते चिन्ह वापरावे?
✅ उद्गारवाचक चिन्ह (!)-मनातील भावना व्यक्त करताना.
#मराठी व्याकरण #विरामचिन्हे#शब्दवेल मराठी क्लासेस#विरामचिन्हे मराठी#विरामचिन्हे चे प्रकार#viram chinh in Marathi #Marathi grammar#punctuation mark in Marathi#Marathi vyakaran viramchinhe#Shabdavel Marathi classes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: