चौथी स्कॉलरशिप परीक्षा|शुद्ध अशुद्ध शब्द ओळखण्याची सोपी ट्रिक|शब्दवेल मराठी क्लासेस
Автор: शब्दवेल मराठी क्लासेस
Загружено: 2026-03-14
Просмотров: 6
Описание:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना! 🙏
चौथी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मराठी विषयात शुद्ध अशुद्ध शब्द हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा सोपे वाटणारे शब्द वेलांटी किंवा उकारामुळे चुकतात आणि आपले हक्काचे गुण जातात.
शब्दवेल मराठी क्लासेसच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ शुद्ध शब्द ओळखण्याची सोपी नियम.
✅ परीक्षेत वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे शब्द.
✅ वेलांटी, उकार आणि अनुस्वार देताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात?
📌 व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळेल?
•आशीर्वाद, परीक्षा ,पाहिजे, मंदिर यांसारख्या शब्दांचे अचूक लेखन.
•इ -कार आणि उ -कार देण्याचे साधन नियम.
•सराव प्रश्न आणि उत्तरे.
💡 आमच्याबद्दल:
शब्दवेल मराठी क्लासेस जिथे मराठी व्याकरण आणि स्कॉलरशिप ची तयारी सोप्या भाषेत करून घेतो विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करतो.
#youtube #मराठी #शब्दवेल मराठी क्लासेस#मराठी व्याकरण#इयत्ता चौथी#शुद्ध अशुद्ध शब्द भाग दोन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: