सर्वांना आवडेल असा चमचमीत रस्सम वडा, तेही रस्सम मसाला प्रिमिक्स सह.
Автор: Pratibha Firodiya's Kitchen
Загружено: 2021-09-25
Просмотров: 306175
Описание:
रस्सम मसाला चे साहित्य -
पाव वाटी हरभरा डाळ.
पाव वाटी तूर डाळ.
छोटे दोन पोह्याचे चमचे तांदूळ.
अर्धा चमचा मेथी दाणे.
छोटा दिड चमचा जिरे.
पाव वाटी धने.
एक चमचा मिरी.
चार ते पाच लवंगा.
दोन ते तीन बेडगी मिरची.
दोन ते तीन काश्मिरी मिरची.
अर्धा चमचा हळद पावडर.
अर्धा चमचा हिंग.
पंधरा-वीस पाने कडीपत्ता.
रस्सम साठी लागणारे साहित्य दोन ते तीन व्यक्तींसाठी -
दोन किंवा तीन मध्यम आकाराचे रसरशीत टोमॅटो घेणे.
एक मध्यम आकाराचा कांदा.
दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या.
थोडेसे आले. पाच ते सहा मिरी.
थोडेसे साधे मीठ आणि सेंधव मीठ.
फोडणीला हिंग, जिरे मोहरी, तेल, कडीपत्ता कोथिंबीर.
रस्सम मध्ये वरून टाकण्यासाठी कोथिंबीर.
छोटे तीन ते चार चमचे रस्सम मसाला पावडर.
थोडेसे हिरवी मिरचीचे तुकडे.
आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर.
छोटे दोन चमचे धना जिरा पावडर.
वड्या साठी लागणारे साहित्य
एक वाटी उडीद डाळ.
पाव वाटी मूग डाळ.
छोटे दोन चमचे तांदूळ.
थोडेसे हिरवी मिरचीचे आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे.
चार ते पाच बारीक केलेली मिरी.
कोथिंबीर.
थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ.
तळणीला तेल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: