Nagpur ते Goa फक्त ८ तास? Shaktipeeth Mahamarg 'सत्य' आणि 'स्वप्न'!
Автор: Malhar Pandey
Загружено: 2026-01-10
Просмотров: 876
Описание:
२०१५ मध्ये 'समृद्धी महामार्गा'वर लोक हसले होते, आज तो महाराष्ट्राची लाईफलाईन आहे. आता देवेंद्र फडणवीस घेऊन येत आहेत त्याहून मोठा प्रकल्प - शक्तिपीठ महामार्ग (नागपूर ते गोवा). ८०२ किमीचा हा महामार्ग फक्त रस्ता नसून, ते एक 'इकोनॉमिक इंजिन' आहे.
या व्हिडिओमध्ये आपण 'डिकोड' करणार आहोत: १. शक्तिपीठ महामार्ग नक्की काय आहे? (What is Shaktipeeth Mahamarg?) २. याला विरोध का होतोय? (Why the opposition?) ३. 'भक्ती' आणि 'बिझनेस' यांचं गणित कसं जुळणार? (The Dharma + Business Model) ४. मराठवाडा आणि विदर्भासाठी हा रस्ता का गरजेचा आहे? (Importance for Marathwada & Vidarbha)
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा!
#ShaktipeethMahamarg #DevendraFadnavis #NagpurGoaExpressway #MaharashtraDevelopment #Infrastructure #Marathwada #Vidarbha #MarathiNews #IndianEconomy #MalharPandey
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: