कमी भांडवलात असा व्यवसाय सुरू करावा. | Ft. "मुंबईचा मराठी भेळवाला" (सागर गोरडे)
Автор: Wilder Vijay
Загружено: 2026-02-19
Просмотров: 120
Описание:
#foodblogger #foodbusiness #mumbaichamarathibhelwala
मित्रानो आज माझी भेट मुंबईचा प्रसिद्ध अशा मुंबईचा मराठी भेळवाला सोबत झाली. त्यांच्यासोबत
एखाद्या नवीन व्यक्तीने कमी भांडवलात आपला food चा व्यवसाय कसा सुरू करावा ह्या विषयवार मुलाखत झाली आणि त्यांनी आपल्या अनुभवा वरुण काही महत्त्वाचा मुद्द्यांना ही आजचा video त सांगितलय
त्यामुळे तुम्हाला जर खरच व्यवसाय सुरू करायचे तर हा video पूर्ण बघा
आणि तुमचे काही doubts असतील तर comment मध्ये सांगा..
SPECIAL THANKS 🙏🙏
मुंबईचा मराठी भेळवाला
Youtube channel link
/ @user-marathi3bhel5vala9y
TIMELINE
00:00 Introduction सुरुवात
01:06 भेळ हा व्यवसाय का निवडला ?
03:19 व्यवसाय करताना सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या ?
05:18 Celebrity आणि राजकारण्यां पर्यंत भेळ कशी पोहोचली ?
07:38 2 महिन्यात 1 लाख कसे कमावले ?
11:22 व्यवसाय करताना लाज सोडता आली पाहिजे
12:12 आजचा मराठी माणसाची व्यथा
12:52 व्यवसायात जुगाडाच महत्व
14:55 नव्या व्यक्तीने धंद्यात कस उतराव ?
16:12 व्यवसायात अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू
मुंबई चा भेळवाला धंद्यात कसा आला ?
17:34 food चा option कसा निवडायच ?
18:07 तुम्ही विकणार्या पदार्थाचा तुम्हाला अभ्यास पाहिजे
18:34 loss कसा भरून काढायचा ?
19:12 Food व्यवसायात स्वच्छतेच महत्व
21:42 कमी भांडवल मध्ये व्यवसाय कसा सुरू करायचा
22:30 कर्ज काढून business केला पाहिजे का ?
23:14 Solo ka Partnership (एकट का जोडीने व्यवसाय केलेल चांगल ?)
23:47 मुंबई चा भेळ वाला नाव कस पडल ?
25:22 मुंबई चा मराठी भेळवाल्याचा हातची चव
25:48 End of video
26:59 Shop Address
28:18 Customers Review
#mumbaichamararathibhelwala
Mumbai cha Marathi bhelwala
#Streetfood #foodbusiness
#FoodBusiness
#FoodStartup
#StreetFood
#HomeFoodBusiness
#FoodEntrepreneur
#FoodVlog
#IndianFoodBusiness
#SmallBusiness
#FoodIndustry
#FoodMarketing
#खाद्यव्यवसाय
#फूडबिझनेस
#घरगुतीफूडबिझनेस
#स्ट्रीटफूड
#मराठीउद्योजक
#व्यवसायसुरुवात
#खाण्याचाव्यवसाय
#स्वतःचाव्यवसाय
#उद्योजकता
#मराठीफूड
food business, food business ideas, food business in india, how to start food business, small food business, street food business, home food business, cloud kitchen business, food startup india, food entrepreneur, food business tips, food business from home, profitable food business, indian food business, food business vlog, मराठी फूड बिझनेस, खाद्य व्यवसाय, फूड बिझनेस कसा सुरू करावा, घरगुती फूड व्यवसाय, स्ट्रीट फूड व्यवसाय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: