अतिप्राचीन ऐतिहासिक मंदिर..श्री.परशुराम जत्रा 2025 🥰🙏
Автор: Gaurav Bhoir
Загружено: 2025-05-01
Просмотров: 1388
Описание:
श्री. बालयोगी परशुराम मंदिर हे श्री.परशुरामांचं बाल्याअवस्थेतील भारतामध्ये पहिलं ऐतिहासिक अतिपुरातन मंदिर आहे.! याचा उल्लेख तुम्हाला ग्रंथ व पुराणांमध्येसुद्धा मिळतो., हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या गुंज ह्या गावी आहे.! येथे जाण्यासाठी कुडूसवरुन लोकल चार चाकी वहानं उपलब्ध आहेत.,तुम्ही नक्की ठिकाणाला भेट द्या..खुप प्रसन्न व अल्हाददायक वाट्टय इथे गेल्यावर.! कुडूसपासून 7 कि.मी पश्चिमेकडे स्थित असलेल्या मंदाग्नी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली ही पौराणिक पवित्र वास्तु आहे.!
धन्यवाद 🙏🥰🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: