ब्रह्मगिरी vlog || Bramhagiri trekking || Shiv jatamandir || Gaurav bhoir
Автор: Gaurav Bhoir
Загружено: 2025-07-14
Просмотров: 641
Описание: ब्रह्मगिरी एक अद्भुत, पवित्र असा डोंगर आहे..,हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या क्षेत्रामध्ये येतो. येथे जाण्यासाठी त्र्यंबकेश्वरी बस स्टँडला बस मिळेल.,तसेच तुम्ही खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकता..आम्ही तर bike च घेऊन गेलो होतो. माझा इथला अनुभव खूप छान..असा झाला.,अशा ठिकाणी गेल्यावर वाटतं की...अजून खूप काही आहे आयुष्यात बघण्यासारखं., असो ...तुम्हीही नक्की भेट द्या या पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पर्वताला..नक्कीच खूप छान वाटेल तुम्हालाही.!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: