ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

रोहित पवार आणि MSCB घोटाळा प्रकरण नेमकं काय? Rohit Pawar ED Case

Автор: Time Maharashtra

Загружено: 2026-02-17

Просмотров: 5760

Описание: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी (ED) आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांनी वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषतः कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित घोटाळा प्रकरणात ईडीने आता रोहित पवारांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र (Supplementary Chargesheet) दाखल केलं आहे. "आम्ही संघर्षासाठी तयार आहोत, पण जे सत्तेत आहेत त्यांना वाटतंय की ते सुटलेत, मात्र त्यांचीही अडचण होऊ शकते," असं म्हणत रोहित पवारांनी थेट इशारा दिला आहे. पण नक्की काय आहे हे प्रकरण? रोहित पवारांच्या कंपनीवर कोणते आरोप आहेत? आणि या वादात दिल्लीचा काय संबंध आहे? चला सविस्तर जाणून घेऊया.

Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
•⁠ ⁠ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
•⁠ ⁠मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
•⁠ ⁠राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
•⁠ ⁠शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती

आमची मूल्ये:
•⁠ ⁠सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
•⁠ ⁠वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
•⁠ ⁠डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन

👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.

#rohitpawar #rohitpawarncp #ed #rohitpawaredcase #ajitpawar #ajitpawaredcase #ajitpawarrohitpawar #maharashtrapolitics #baramati #maharashtra #timemaharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
रोहित पवार आणि MSCB घोटाळा प्रकरण नेमकं काय? Rohit Pawar ED Case

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar : कॅप्टन गौरव जाधवांनी कागदपत्र दाखवले, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुराव्यांसह आरोप

Ajit Pawar : कॅप्टन गौरव जाधवांनी कागदपत्र दाखवले, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुराव्यांसह आरोप

tv9 Marathi Special Report | Ranjana Nagpurkar यांचा Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप

tv9 Marathi Special Report | Ranjana Nagpurkar यांचा Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप

Amol Kolhe Live: मोठा गौप्यस्फोट, Ajit Patil, Jayant Patil च्या १४ बैठका | NCP

Amol Kolhe Live: मोठा गौप्यस्फोट, Ajit Patil, Jayant Patil च्या १४ बैठका | NCP

'AB फॉर्मवर तटकरेंची सही, उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावर कसे लढले?' Amol Kolhe, Sunil Tatkare

'AB फॉर्मवर तटकरेंची सही, उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावर कसे लढले?' Amol Kolhe, Sunil Tatkare

Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

Raj Thackeray यांनी घेतली Eknath Shinde यांची भेट, Uddhav Thackeray यांच्यासाठी काळजीचं कारण आहे का?

5 Древних Находок, Которые Невозможно Объяснить

5 Древних Находок, Которые Невозможно Объяснить

Ajit Pawar Plane Crash वर Amol Mitkari यांचे नवे प्रश्न, ब्लॅक बॉक्सवरही बोलले

Ajit Pawar Plane Crash वर Amol Mitkari यांचे नवे प्रश्न, ब्लॅक बॉक्सवरही बोलले

स्वीकृतचा बाजार तापला, शिरसाट, तेंडूलकर प्रतिक्षेत; धुरींना लॅाटरी

स्वीकृतचा बाजार तापला, शिरसाट, तेंडूलकर प्रतिक्षेत; धुरींना लॅाटरी

Rohit Pawar on BlackBox & NCP Merger | ...तर अजितदादांही विरोधी बाकावर बसले असते! | LetsUpp Marathi

Rohit Pawar on BlackBox & NCP Merger | ...तर अजितदादांही विरोधी बाकावर बसले असते! | LetsUpp Marathi

Ajit Pawar Plane Crash | एक अपघात Rohit Pawar यांचे 2 प्रेझेंटेशन अन् 4 कॅरेक्टर्स... | NDTV

Ajit Pawar Plane Crash | एक अपघात Rohit Pawar यांचे 2 प्रेझेंटेशन अन् 4 कॅरेक्टर्स... | NDTV

Ajit Pawar Death News | NCP अंतर्गत वाद टोकाचे? Amol Mitkari काय म्हणाले? Bade Mudde

Ajit Pawar Death News | NCP अंतर्गत वाद टोकाचे? Amol Mitkari काय म्हणाले? Bade Mudde

महाराष्ट्राची बातमी Live: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीत संभ्रमाचं वातावरण का?

महाराष्ट्राची बातमी Live: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीत संभ्रमाचं वातावरण का?

Как сохранить ясный ум и память до глубокой старости? Делайте это 5 минут в день

Как сохранить ясный ум и память до глубокой старости? Делайте это 5 минут в день

राज ठाकरे - एकनाथ शिंदे भेटीमागे काय आहे राजकारण ? Raj Thackeray Meet Eknath Shinde

राज ठाकरे - एकनाथ शिंदे भेटीमागे काय आहे राजकारण ? Raj Thackeray Meet Eknath Shinde

पार्थला कोण वाचवतंय सुनेत्रा की फडणवीस ? झिरवळांची हिरवळ तापदायक | Parth Pawar | Sunetra Pawar

पार्थला कोण वाचवतंय सुनेत्रा की फडणवीस ? झिरवळांची हिरवळ तापदायक | Parth Pawar | Sunetra Pawar

Bhigwan Girl Kidnapping Case :पुण्यातील भिगवणमध्ये नेमकं काय घडलं? तरुणीचं अपहरण की प्रेमप्रकरण?

Bhigwan Girl Kidnapping Case :पुण्यातील भिगवणमध्ये नेमकं काय घडलं? तरुणीचं अपहरण की प्रेमप्रकरण?

रोहित पवार वडापचे ड्रायव्हर होते का ? | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar |  Plane Crash

रोहित पवार वडापचे ड्रायव्हर होते का ? | Sushil Kulkarni | Analyser | Rohit Pawar | Plane Crash

चार दिवस जेवण नाही..ठाण्यातील वृद्धश्रमात पोहोचताच अविनाश जाधव संतापले; पालिकेचा गलथान कारभार

चार दिवस जेवण नाही..ठाण्यातील वृद्धश्रमात पोहोचताच अविनाश जाधव संतापले; पालिकेचा गलथान कारभार

अजित पवारांचा मृत्यू अंजली दमानियांचा धक्कादायक खुलासा, Anjali damaniya on Ajit Pawar NCP Congress

अजित पवारांचा मृत्यू अंजली दमानियांचा धक्कादायक खुलासा, Anjali damaniya on Ajit Pawar NCP Congress

ZIMA ZASKOCZYŁA INTEROWCÓW, SENSACJA W NORWEGII! BODO – INTER, SKRÓT MECZU

ZIMA ZASKOCZYŁA INTEROWCÓW, SENSACJA W NORWEGII! BODO – INTER, SKRÓT MECZU

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]